Parineeti Chopra - Raghav Chadha engagement, Parineeti Chopra - Raghav Chadha engagement video, Parineeti Chopra engagement SAKAL
मनोरंजन

रोमँटिक किस, डान्स आणि केक कटिंग.. Parineeti Chopra - Raghav Chadha च्या साखरपुड्याचा रोमँटीक व्हिडिओ व्हायरल

परिणीती आणि राघव साखरपुड्याच्या फोटोंना नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे

Devendra Jadhav

Parineeti Chopra - Raghav Chadha Engagement Video News: हो नाही म्हणता म्हणता परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा या दोघांनी एकमेकांशी साखरपुडा केला. या दोघांच्या साखरपुड्याचे फोटो आता व्हायरल झाले आहेत.

परिणीती आणि राघव साखरपुड्याच्या फोटोंना नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.

अखेर काल झालेल्या त्या कार्यक्रमात परिणीती आणि राघवचा वेगळा अंदाज पाहायला मिळाला. या दोघांच्या साखरपुड्याचा रोमँटिक व्हिडिओ व्हायरल होतोय.

(Parineeti Chopra - Raghav Chadha Engagement Video viral)

या व्हिडिओत परिणीती आणि राघव केक कटिंग करत असून एकमेकांना केक भरवताना दिसत आहेत. याशिवाय परिणीती आणि राघव यांनी एकमेकांसोबत डान्स सुद्धा केलेला दिसतोय.

याशिवाय परिणीती आनंदात गाणं गुणगुणताना दिसतेय. दोघांनी एकमेकांना रोमँटिक किस केलंय.

या दोघांच्या साखरपुड्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. या दोघांच्या रोमँटिक व्हिडिओवर परिणीती - राघवच्या फॅन्सनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केलाय.

बॉलीवूडचा प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्रानं तयार केलेल्या खास वेषभूषेमध्ये परिणीतीचा लूक व्हायरल झाला आहे.

त्यावर चाहत्यांनी तिच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे. दिल्लीत झालेल्या त्या साखरपुड्याच्या कार्यक्रमात बॉलीवूडचे अनेक सेलिब्रेटींनी देखील हजेरी लावली होती.

याशिवाय राजकीय नेत्यांनी देखील कार्यक्रमाला उपस्थिती लावत राघव-परिणीतीला शुभेच्छा दिल्या आहेत.

याशिवाय एका व्हिडीओत हे दोघे मीका सिंगच्या लाइव्ह गाण्यावर धुंद होत डान्स करताना दिसत आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

मित्रपरिवार आणि कुटुंबाच्या उपस्थितीत परिणीती-राघव यांचा साखरपुड्याचा सोहळा चांगलाच रंगला.

आणि बॉलीवूड सिंगर मिका सिंगनं आपल्या गाण्यानं या साखरपुड्याला चार चांद लावले. मिकानं आपल्या गाण्यावर सगळ्यांनाच थिरकायला भाग पाडलं.

मिकानं आपल्या इन्स्टाग्रामवर परिणीती-राघव चड्ढा यांच्या साखरपुड्याचा खास व्हिडीओ शेअर केला आहे, ज्यामध्ये परिणीती चोप्रा आणि राघव चड्ढा 'मिट्टी मिट्टी बोल'च्या तालावर नाचले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT