poonam pandey 
मनोरंजन

कोरोनाच्या परिस्थितीत पूनम पांडे करतेय लग्न..

संतोष भिंगार्डे

मुंबई : बोल्ड आणि चर्चेत राहणारी अभिनेत्री पूनम पांडेने आपल्या साखरपुड्याचे फोटो सोशल मिडीयावर टाकले असून आपला मित्र सॅम बाँबे सोबत लवकरच लग्नाच्या बेडीमध्ये बांधली जाणार आहे. सॅमने सर्वप्रथम त्याचा व पूनमचा अंगठी घातलेले फोटो शेअर करीत “ आम्ही करून दाखविले ” अशा स्वरूपाचे ट्विट केले , त्यावर पूनमनेही उत्तर देत “ खूप छान भावना ” अशा शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

अगदी काही दिवसापूर्वीच पूनम आणि तिच्या या मित्राला मुमाबी पोलिसांनी लॉकडाऊनच्या नियमांचे पालन केले नाही म्हणून  सक्त ताकीद देत कारवाई केली होती. मात्र नंतर पूनमने या बातमीला चुकीचे म्हणून उत्तर दिले होते . दोघांच्या अंगठ्या दाखवीत असलेले फोटो फार लवकर व्हायरल झाले. पूनमचे कीस घेतानाचे काही बोल्ड फोटो ही सॅमने शेअर केले आहेत.

पूनम ने 2013 ला “ नशा ” द्वारे बॉलीवूडमध्ये पदार्पण केले होते . चित्रपटाने व्यवसाय केला नसला तरी त्यावेळी खूप मोठी चर्चा त्या चित्रपटाची झाली होती. पूनम नेहमीच सोशल मिडियावर आपले मादक फोटो अपलोड करीत असते . तिच्या इंस्टाग्रामवर फोटोंची भरमार असून तिच्या फोलोअर्सची संख्या ही लक्षणीय आहे.  पूनमने हिंदीमध्ये कमी तर तमीळ व कन्नड चित्रपटांमधून ही काम केले आहे. लवकरच ती “ नशा 2 ” मधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असल्याचे समजते.

संपादन- दिपाली राणे-म्हात्रे

poonam pandey gets engaged to sam bombay flaunts the giant solitaire in viral post

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: ''मी शिवसेनेतून बाहेर पडलो तेव्हा माझ्या वेदना...'' उद्धव ठाकरेंसमोरच राज ठाकरे बेधडक बोलले

Viral Video : हार्दिक पांड्याचा मॅटर झाला! भारताचा ऑल राऊंडर सामन्यापूर्वी संतापला, बोट दाखवत माजी खेळाडूसोबत सर्वांसमोर भांडला

Latest Marathi News Live Update : छगन भुजबळ यांना महाराष्ट्र सदन कथित आर्थिक अनियमितता प्रकरणी मोठा दिलासा

IND vs NZ 2nd T20I: भारतीय गोलंदाजांनी फास आवळला! न्यूझीलंडच्या फलंदाजांसाठी 'चतुराई'ने सापळा रचला; सामना क्षणात फिरला

Salary and Pension Hike : मोदी सरकारचा मोठा निर्णय! आरबीआय, नाबार्ड अन् जनरल विमा कर्मचाऱ्यांच्या पगारात अन् पेन्शनमध्येही वाढ

SCROLL FOR NEXT