Mehta Ka Ooltah Chashmah 
मनोरंजन

'Mehta Ka Ooltah Chashmah' मालिका अडचणीत; निर्माता असित मोदीविरुद्ध FIR, लवकरच होणार अटक

'तारक मेहता का उल्टा चष्मा'चा निर्माता असित मोदी मोठ्या अडचणीत सापडला आहे.

धनश्री ओतारी

'तारक मेहता का उल्टा चश्मा' ही लोकप्रिया मालिका अडचणीत येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दिग्दर्शक असित मोदीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लवकरच अटक होणार असल्याचे सांगण्यात आलं आहे. (Powai Police has registered a case against Taarak Mehta Ka Ooltah Chashmah producer Asit Modi )

'तारक मेहता का उल्टा चष्मा'चा निर्माता असित मोदी मोठ्या अडचणीत सापडला आहे. पोलिसांनी असित मोदी आणि 'तारक मेहता'शी संबंधित इतर दोन लोकांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. Entertainment News in Marathi

या शोमध्ये श्रीमती सोधीची भूमिका करणाऱ्या अभिनेत्रीने असित मोदीवर लैंगिक छळाचा आरोप केला होता. अभिनेत्रीने असित मोदी तसेच 'तारक मेहता'चे कार्यकारी निर्माते जतीन बजाज आणि ऑपरेशन्स हेड सोहेल रमाणी यांच्याविरोधात तक्रार केली होती आणि आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.Entertainment News in Marathi

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, असित मोदी, सोहेल रमाणी आणि जतीन बजाज यांच्या विरोधात कलम 354 आणि 509 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.Entertainment News in Marathi

असित मोदींविरोधात अनेक कलाकारांचे खुलासे

गेल्या अनेक दिवसांपासून असित मोदी यांच्यावर लैंगिक छळ आणि शोषणाचे आरोप होत आहेत. शोच्या अनेक कलाकारांनी असित मोदीनर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मानधन न दिल्याचा आरोप तसेच सेटवरील वातावरण खराब असल्याचे म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

Maharashtra Drought : मराठवाडा, विदर्भात १२ शेतकऱ्यांनी संपविला जीवन

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

SCROLL FOR NEXT