Prabhudeva became a father for the fourth time at the age of 50, second wife gave good news  SAKAL
मनोरंजन

Prabhudeva Daughter: ५० व्या वर्षी चौथ्यांदा बाप बनला प्रभुदेवा, दुसऱ्या पत्नीने दिली गुडन्यूज

कोरिओग्राफर, दिग्दर्शक आणि अभिनेता प्रभुदेवाच्या आयुष्यात गुड न्यूज आलीय

Devendra Jadhav

Prabhudeva Father Again at the age of 50 News: कोरिओग्राफर, दिग्दर्शक आणि अभिनेता प्रभुदेवाच्या आयुष्यात गुड न्यूज आलीय.

प्रभुदेवा पुन्हा बाप बनला आहे, त्याची दुसरी पत्नी हिमानीला बाळ झालेय. प्रभुदेवाने हिमानीसोबत 2020 मध्ये लग्न केले होते.

बाप झाल्याचा आनंद शेअर करत प्रभुदेवा म्हणाला, 'हो! ते खरे आहे. या वयात म्हणजे ५० व्या वर्षी मी पुन्हा वडील झालो आहे.

मी खूप आनंदी आहे आणि मला पूर्णत्त्वाची भावना येत आहे." अशी पोस्ट प्रभुदेवाने शेअर केलीय.

सर्वात चांगली गोष्ट म्हणजे प्रभुदेवाच्या कुटुंबात जन्मलेली ही पहिली मुलगी आहे. प्रभू यांना आधीच्या लग्नातून तीन मुलगे होते.

मुलीच्या आगमनाने आनंदित झालेले प्रभू यांना जास्तीत जास्त वेळ घरी घालवायचा आहे. तसेच तो म्हणाला, 'मी माझ्या कामाचा ताण आधीच कमी केला आहे.

मला वाटले की मी खूप काम करत आहे, फक्त धावत आहे. माझे काम झाले आहे. मला माझ्या कुटुंबासोबत थोडा वेळ घालवायचा आहे.

तसेच प्रभुदेवा म्हणाला, 'मी माझ्या कामाचा ताण आधीच कमी केला आहे. मला वाटले की मी खूप काम करत आहे, फक्त धावत आहे. माझे काम झाले आहे.

मला माझ्या कुटुंबासोबत थोडा वेळ घालवायचा आहे. प्रभू आपा वेल विभट्टत मुंबई आणि चेन्नई मध्ये.

दोन्ही शहरांमध्ये दिग्दर्शक आणि अभिनेते म्हणून त्यांची चमकदार कारकीर्द आहे. नृत्यदिग्दर्शक म्हणून प्रभुदेवा यांची कारकीर्द खूप मोठी आणि लोकप्रिय आहे.

2011मध्ये प्रभूदेवा आणि रामलता यांनी कायदेशीरित्या घटस्फोट घेतला. पुढे प्रभूदेवाने मुंबईतील एका फिजीओथेरपिस्टसोबत म्हणजेच हिमानी सिंग सोबत लग्न केले.

बॉलीवूडमधील प्रख्यात डान्सर म्हणून प्रभुदेवाचे नाव घ्यावे लागेल. त्याचा फॅनफॉलोअर्सही मोठा आहे.

केवळ भारतातच नव्हे तर जगभरात त्याचे चाहते पसरले आहे. तो फक्त नृत्यदिग्दर्शक म्हणून त्याची ओळख नाही तर त्यानं दिग्दर्शन आणि अभिनयातही आपला ठसा उमटविला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पोलिसात न्या, तिथं बघतोच तुम्हाला, माझा बाप...' मनसे नेत्याच्या लेकाची इन्फ्लुएन्सरला शिवीगाळ, अर्धनग्नावस्थेतला VIDEO VIRAL

Pune News: शिक्षकांचे आंदोलन सुरू, पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही,शाळा ८, ९ जुलैला बंद राहणार नाहीत, शिक्षण विभाग

Sangli Muharram: 'हिंदू-मुस्लिम ऐक्याची दीडशे वर्षांची परंपरा'; गगनचुंबी ताबुतांच्या कडेगावात गळाभेटी

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT