prajakta mali at rss dasara melava nagpur with dcm devendra fadnavis nitin gadkari mohan bhagwat  SAKAL
मनोरंजन

Prajakta Mali: प्राजक्ता माळी RSS च्या दसरा मेळाव्यात सहभागी, व्हिडीओ शेअर करत म्हणाली, "आयुष्यात पहिल्यांदा.."

प्राजक्ता माळी आज नागपुर येथे झालेल्या RSS च्या दसरा मेळाव्यात सहभागी झाली होती

Devendra Jadhav

Prajakta Mali at RSS Dasara Melava Nagpur: आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा दसरा मेळावा पार पडला. नागपुर येथे RSS च्या मुख्य कार्यालयात दसरा मेळावा झाला. यावेळी सरसंघचालक मोहन भागवत उपस्थित होते. हजारोंचा जनसमुदाय RSS चा दसरा मेळाव्याला उपस्थित होता. विशेष गोष्ट म्हणजे मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी सुद्धा RSS च्या दसरा मेळाव्याला उपस्थित होती.

प्राजक्ता माळी RSS च्या दसरा मेळाव्याला उपस्थित

प्राजक्ताने सोशल मीडियावर एक व्हिडीओ आणि RSS च्या कार्यक्रमाची पत्रिका शेअर केलीय. RSS च्या कार्यक्रमात सहभागी होताना प्राजक्ताने सोशल मीडियावर तिच्या भावना व्यक्त केल्यात.

प्राजक्ता लिहीते, "आज आयूष्यात पहिल्यांदा “राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा - विजयादशमी उत्सव” अनुभवता आला. ते ही ‘केंद्रिय मंत्री - नितीनजी गडकरी व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस’ यांच्या समवेत. समस्त संघ परिवाराचे यासाठी मनापासून आभार."RSS

RSS च्या कार्यक्रमात शंकर महादेवन सहभागी

दरम्यान नागपुर येथे झालेल्या RSS च्या सरसंघचालक मोहन भागवत यांच्यासोबतच प्रमुख पाहुणे म्हणुन शंकर महादेवन उपस्थित होते.

शंकर महादेवन या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करताना म्हणाले, 'आरएसएस परिवारातील सदस्यांनी देशासाठी जे काम केले आहे आणि करतील त्यासाठी मी फक्त त्यांचे आशीर्वाद घेऊ शकतो. आपल्या संस्कृती आणि परंपरेचे रक्षण करण्यासाठी तुमच्याइतके प्रयत्न देशातील इतर कोणीही केले नाहीत. याबद्दल मी तुमचा आभारी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात १४ विधेयकं मांडली, १२ मंजूर; चर्चेच्या वेळेत अन् प्रश्नोत्तरात कामकाज नापास

'हा' प्रसिद्ध राजकीय नेता अभिनेत्रीला करायचा अश्लिल मॅसेज, म्हणायचा..'हॉटेलवर चल' अभिनेत्रीने केला धक्कादायक अनुभव शेअर

बेस्ट पतपेढीत एकही जागा नाही, राज ठाकरे म्हणाले,'मला माहितीच नाही विषय, छोटी गोष्ट आहे रे'

'सावरखेड एक गाव' फेम अभिनेत्रीची छोट्या पडद्यावर दणक्यात एंट्री; 'स्टार प्रवाहच्या 'या' मालिकेत साकारणार भूमिका

माझ्या मुलाने आणखी काय करायला हवं? श्रेयस अय्यरला Asia Cup 2025 संघात संधी नाही मिळाली; वडिलांना राग अनावर

SCROLL FOR NEXT