Prajakta Mali esakal
मनोरंजन

Prajakta Mali: 'तो बात बन जाए...' प्राजक्ताचं ठरलं'? पोस्ट व्हायरल

आता प्राजक्ता माळीची एक पोस्ट मात्र नेटकऱ्यांच्या नजरेत भरली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Prajaktta Mali marathi actress: मराठीमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी ही नेहमीच तिच्या वेगवेगळ्या पोस्टसाठी सोशल मीडियावर चर्चेत असते. आता तिची एक पोस्ट मात्र नेटकऱ्यांच्या नजरेत भरली आहे. त्या पोस्टवरुन त्यांना प्राजक्ताची लवकरच गुड न्युज समोर येणार असल्याचा अंदाज नेटकऱ्यांनी बांधला आहे. यापूर्वी देखील प्राजक्तानं तिच्या काव्यमय अंदाजात पोस्ट शेयर करुन चाहत्यांची उत्सुकता वाढवली होती.

प्राजक्तानं काही वेळेपूर्वी शेयर केलेल्या त्या पोस्टमध्ये, तो बात बन जाए…हां हां बात बन जाए…असं म्हटले आहे. अवघ्या काही वेळेपूर्वी शेयर केलेल्या त्या पोस्टला हजारो लाईक्स आणि कमेंट्स आल्या आहेत. काहींनी प्राजक्ताला वेगवेगळ्या प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली आहे. एकानं तर म्हणून मी इतके दिवस लग्नाचा थांबलो होतो. आणि आता प्राजक्तानं चक्क गुड न्युज देऊन टाकली आहे. असे म्हटले आहे. प्राजक्ताच्या त्या पोस्टनं हजारो चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

मराठी मनोरंजन विश्वात अल्पावधीत प्राजक्तानं स्वताच्या नावाची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. टीव्ही मालिकांमध्ये देखील तिनं प्रभावीपणे आपली जबाबदारी पार पाडली आहे. सोशल मीडियावर प्राजक्ताचा चाहतावर्ग मोठा आहे. तिला फॉलो करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. अशावेळी चाहत्यांना सरप्राईज देण्यात प्राजक्ताचा हात कुणीही धरु शकत नाही. असे अनेकदा दिसून आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT