Prajakta Mali News esakal
मनोरंजन

Prajakta Mali : प्राजक्ताचे साडी प्रेम ! चाहते म्हणाले, आजच्या ठळक बातम्या

प्राजक्ताचे साडी प्रेम !

सकाळ डिजिटल टीम

अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमी टीव्ही असो किंवा सोशल मीडिया नेहमी चर्चेत असते. सध्या ती युरोपमध्ये आहे. येथे ती सुट्यांचा आनंद घेताना दिसत आहे. फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील तिचा साडीतील एक फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे. प्राजक्ता माळी आपल्या इन्स्टाग्रामवरील पोस्टमध्ये म्हणते, एका संध्याकाळी पॅरिसमध्ये ! ही साडी समर कलेक्शनची आहे. फोटो पोस्ट करता-करता पावसाळा उजाडला, असो. नेक्स्ट समरसाठी बघून ठेवा. (Prajakta Mali Share Her Saree Look On Social Media Fans Reaction On It)

अभिनेत्री प्राजक्ता माळीने (Prajakta Mali) नेसलेल्या साडीवर इंग्रजीतील बातम्या दिसत आहेत. त्यावरुन काही चाहत्यांनी तिचा 'प्राजक्ता टाईम्स' असा उल्लेख केला आहे. तिच्या पोस्टवर चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. अक्षय वयबसे म्हणतो, रत्ना कडक! (Marathi Movie)

या साडीत तुम्ही खूपच मोहक आणि सुंदर दिसत आहात, या शब्दांत समिक्षा ऑफिसलने प्राजक्ताचे कौतुक केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: काँग्रेस नेत्यांवर थेट आरोप! माजी नगरसेवकांचा पक्षत्याग, भाजपात प्रवेश करत नाराजी उघड केली

गिरीश ओक-निवेदिता सराफची जोडी पुन्हा पहायला मिळणार, 'बिन लग्नाची गोष्ट'सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, प्रिया बापट आणि उमेश कामतची गोड केमिस्ट्री

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

Maharashtra Latest News Update: राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी वाहनांना टोल नाही, NHAI चे अधिकृत स्पष्टीकरण

बाप से बेटा सवाई! छोट्या किंग खान आर्यनचा व्हिडिओ पाहिला का? आवाज, दिसणं आणि स्टाइल सगळं काही तेच, व्हिडीओ होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT