Priyanka Chopra Latest News Priyanka Chopra Latest News
मनोरंजन

Viral Video : प्रियांका चोप्राने पती निक जोनासला स्टेजवर केले KISS

प्रियांकाला जोनास ब्रदर्सने स्टेजवर बोलावले होते

सकाळ डिजिटल टीम

Priyanka Chopra Latest News बॉलिवूड अभिनेत्री प्रियांका चोप्रा आता परदेशातही डंका वाजवत आहे. प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आता ग्लोबल स्टार बनली आहे. तिची फॅन फॉलोइंग फक्त भारतातच नाही तर इतर देशांमध्येही आहे. प्रियांका सोशल मीडियावर ॲक्टिव्ह असते. याशिवाय ती चित्रपटांसोबतच इतर कार्यक्रमांमध्येही भाग घेते. अलीकडेच प्रियांकाने ग्लोबल सिटीझन फेस्टिव्हलचे आयोजन केले होते. कार्यक्रमादरम्यान प्रियांकाने पती निक जोनासला (Nick Jonas) स्टेजवर किस केले. याची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शनिवारी न्यूयॉर्कच्या सेंट्रल पार्कमध्ये ग्लोबल सिटीझन फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आले होते. हा कार्यक्रम प्रियांका चोप्राने होस्ट केला होता. जोनास प्रियांकाला (Priyanka Chopra) ग्लोबल सिटीझन फेस्टिव्हलची ॲम्बेसेडर म्हणून संबोधतो. ‘तिला माझी पत्नी म्हणण्याचा अभिमान आहे. कृपया प्रियांका चोप्रा जोनासचे स्वागत करा’ असे जोनास म्हणतो.

प्रियांकाला जोनास ब्रदर्सने स्टेजवर बोलावले होते. निकने (Nick Jonas) अभिमानाने प्रियांकाला स्टेजवर बोलावले. प्रियांका स्टेजवर आली आणि निकला मोठ्या प्रेमाने किस केले आणि नंतर स्टेज सोडला. निक आणि प्रियांकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. सोशल मीडिया युजर्स या व्हिडिओवर कमेंट करीत आहेत.

प्रियांका चोप्रा ‘द मॅट्रिक्स रिसरेक्शन’ या हॉलिवूड चित्रपटात दिसली होती. प्रियांका कतरिना कैफ आणि आलिया भट्टसोबत ‘जी ले जरा’ या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय हॉलिवूड चित्रपट ‘सिटाडेल’ आणि अभिनेता अँथनी मॅकीसोबतचा ॲक्शन फिल्म ‘एंडिंग थिंग्ज’ देखील प्रियांकाकडे आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT