Raj Babbar smita patil lovestory  sakal
मनोरंजन

Raj Babbar Affair: पतीचं अफेअर स्मिता बरोबर म्हणून खूश होती! शेवटी तर...

असं म्हटलं जातं की, राज हे स्मिताला पहिल्यांदा उडीसा येथे भेटले होते. त्यावेळी तिथे भीगी पलके नावाच्या चित्रपटाचे शुटींग सुरू होते.

सकाळ डिजिटल टीम

Raj Babbar Smita Patil Affair: बॉलीवूडमध्ये काही सेलिब्रेटी वर्षानुवर्षे चर्चेत राहतात. याचे कारण त्यांचे ग्लॅमर आणि त्यांचे चाहते. प्रसिद्ध अभिनेत्री राज बब्बर आणि दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांच्यातील प्रेमप्रकरण, त्यांचे लग्न हे सारं काही चाहत्यांच्या चर्चेचा विषय होता. स्मिता पाटील यांना जावून दोन दशकांहून अधिक काळ लोटला तरी त्या नेहमीच वेगवेगळया विषयातून चाहत्यांच्या चर्चेचा विषय असल्याचे दिसून आले आहे.

राज बब्बर आणि स्मिता पाटील यांच्या नावाची चर्चा सुरु झाली होती तेव्हा वेगवेगळ्या प्रकारे या दोन्ही सेलिब्रेटींना चाहते प्रश्न विचारु लागले होते. पहिल्यांदा राज बब्बर यांच्या पहिल्या पत्नीनं नादिरानं या गोष्टींकडे दुर्लक्ष केले होते. असे काही नाही याप्रकारची तिची धारणा होती. मात्र कालांतरानं तिला या गोष्टी कळल्या आणि तिचा समज खरा ठरला होता. एका मुलाखतीमध्ये नादिरा यांनी धक्का बसला होता.

हेही वाचा - शेतमजूर ते कॅनाॅल मॅन...जाणून घ्या एक यशोगाथा....

नादिरा यांना राज बब्बर यांच्यासोबतच्या रिलेशनबाबत कळले तेव्हा त्यांनी जो निर्णय घेतला तो घेण्यासाठी मोठं धाडस असावं लागतं. ते नादिरा यांनी दाखवलं. काही दिवसांपूर्वी राज बब्बर यांचा मुलगा प्रतीक बब्बरनं वाढदिवस साजरा केल्याचे दिसून आले. यावेळी राज यांची पहिली पत्नी नादिरा देखील उपस्थित होती. प्रतिक हा राज आणि स्मिता पाटील यांचा मुलगा आहे. नादिरानं त्यांच्या मुलाला नेहमीच साथ दिली.

असं म्हटलं जातं की, राज हे स्मिताला पहिल्यांदा उडीसा येथे भेटले होते. त्यावेळी तिथे भीगी पलके नावाच्या चित्रपटाचे शुटींग सुरू होते. सुरुवातीला काही कारणामुळे त्या दोघांमध्ये भांडणं झाली होती. राज बब्बर यांना स्मिता या फार गर्विष्ठ वाटल्या होत्या. मात्र दुसऱ्या भेटीनंतर त्यांच्या मतांमध्ये फरक दिसून आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather : महाराष्ट्रात आज पावसाचा जोर वाढणार; पुणे,साताऱ्यासह 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट, तुमच्या भागात कसे असेल हवामान?

Landowners Compensation Hike: जमीनमालकांसाठी नुकसानभरपाईत वाढ, ४० वर्षांनंतर उच्च न्यायालयाचा निर्णय

TB मुक्तीसाठी 'सरपंचां'ना साकडं! गावागावांत 'हँड हेल्ड एक्स-रे'द्वारे स्क्रीनिंग; लक्षणे नसलेल्या रुग्णांना शोधून मोफत उपचार

आजचे राशिभविष्य - 16 ऑगस्ट 2026

Aries Weekly Horoscope: मेष राशीसाठी मोठी खुशखबर! जुने वाद मिटणार, नवी दारे उघडणार; 'या' दिवसांत मिळेल भाग्याची साथ

SCROLL FOR NEXT