Rakhi Sawant and mukesh ambani 
मनोरंजन

Rakhi Sawant : राखीच्या मदतीला धावून आले मुकेश अंबानी; खुद्द तिनेच केला खुलासा, म्हणाली...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - ड्रामा क्वीन राखी सावंत सध्या अनेक अडचणींना तोंड देताना दिसत आहे. एकीकडे राखीला वैवाहिक जीवनाचं टेन्शन आहे. दुसरीकडे राखीची आई आजारी आहे. राखीच्या आईला आधी कॅन्सर झाला होता. कॅन्सरनंतर त्यांना ब्रेन ट्युमरही झाला होता. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.

अलीकडेच राखीने तिच्या आईच्या आजाराबद्दल माहित दिली. तसेच उद्योगपती मुकेश अंबानी आपल्या आईच्या उपचारात मदत करत असल्याचेही सांगितले.

राखी सावंतची आई कॅन्सरनंतर ब्रेन ट्यूमरशी झुंज देत आहे. आईच्या आजारपणाची व्यथा सांगताना राखी म्हणाली, 'आईला ओळखता येत नाही. आई खाऊही शकत नाही. पुढे बोलताना ती म्हणाली, 'मला अंबानीजींचे आभार मानायचे आहेत. अंबानीजी आईच्या उपचारात मदत करत आहेत. दवाखान्यातील वाढलेला उपचार खर्च कमी करण्यात त्यांची मदत झाली.

राखीने असंही सांगितले की, तिची आई 2 महिन्यांपासून रुग्णालयात दाखल आहे. राखीचा व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकजण तिची आई बरे होण्यासाठी प्रार्थना करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Petrol-Diesel Rate Today: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर! मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रात आजचा भाव किती? जाणून घ्या CNGचे दरही

अरुणा इराणी यांच्यावर दु:खाचा डोंगर; पती कुकू कोहली यांचं 77व्या वर्षी निधन

Kolhapur Konkan New Road: कोल्हापुरातून कोकणात जाण्यासाठी आणखी एक घाटमार्ग, घोटगे-सोनवडे मार्गासाठी केंद्राची मंजुरी; कुडाळ-कोल्हापूर अंतर होणार कमी

Latest Marathi News Live Update : फॉलोऑन टाळण्यासाठी श्रीलंकेला 38 धावांची गरज; सोनल दिनूषाच्या खेळीमुळे भारताची चिंता वाढली

Sugar Price Hike Maharashtra : साखरेचे भाव क्विंटलमागे 900 रुपयांनी घसरले; तरीही किरकोळ बाजारात दर 67 रुपयांवर, फायदा साठेबाजांचाच?

SCROLL FOR NEXT