rakhi sawant Esakal
मनोरंजन

Rakhi sawant: 'गोडीत सांग माझे पैसे कुठे ठेवलेस?', राखी आदिलला भेटायला तुरुंगात...

सकाळ डिजिटल टीम

टीव्ही अभिनेत्री राखी सावंतने तिच्या नवऱ्यावर अनेक आरोप केले आहे. सध्या सोशल मिडियावरही तिची बरीच चर्चा आहे. ती पापाराझी यांना तिच्या नवऱ्याबद्दल सांगत असते. आदिल खान दुर्रानी सध्या तुरुंगात आहे. राखीने त्याच्यावर बरेच आरोप केले आहेत. ज्यामध्ये तिच्यावर अत्याचार मारहाण आणि फसवणूकीच्या आरोपांचा सामावेश आहे.

न्यायालयाने आदिल खानला 20 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे तिने पुन्हा एकदा मीडियाशी संवाद साधला. ती म्हणाली की ती आदिल खानचं पितळ उघड करणार आहे. लॉकअपमध्ये असलेला आदिल तिच्याशी उद्धटपणे बोलत आहे.

पापाराझींनी राखी सावंतला विचारले की आदिलचे आई-वडील आणि कुटुंबीयांचा म्हैसूरहून फोन किंवा मेसेज आला होता का? यावर राखी सावंत म्हणाली की त्यांना माहित आहे की तिचा मुलगा आदिल खूप सेटिंगबाज माणूस आहे. तो सुटेल. पण हा राखी सावंतचा केस आहे. मी शांत बसणार नाही.

राखी सावंतने पुढे सांगितले की, तिची आदिलसोबत लॉकअपमध्ये भेट झाली होती. मी त्याच्याकडे दीड कोटी रुपये मागितले. अखेर त्यांने एक कोटी 60 लाख रुपये ठेवले कुठे? मी त्याला विचारलं की तू गाडी घेतली आहेस का? यावर तो म्हणतोय, मी तुला कधीच माफ करणार नाही. मी पोलिसांना जाबाब देवू की तुला, असं ते म्हणत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BEST Bus Accident: अंधेरीत बेस्ट बसचा भीषण अपघात! भरधाव बसची १४ गाड्यांना धडक, अनेक जण जखमी

Ashadhi Wari : संतश्रेष्ठांच्या पालख्यांचे शनिवारी पंढरीकडे प्रस्थान; नाना पेठ, भवानी पेठेसह सोलापूर रस्त्यावरील वाहतुकीत बदल

Latest Marathi News Live Update : बाळासाहेब ठाकरे यांनीही समान नागरी कायदा लागू केला पाहिजे असे म्हटले होते - म्हस्के

Mahatma Phule Health Scheme: रुग्णांसाठी आनंदाची बातमी! महात्मा फुले जनआरोग्य योजनेत मोठा बदल; फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय

VIDEO : जंगलात समोर मृत्यू, तरीही न डगमगता पिंजऱ्यात बसले; वाघ पकडण्यासाठी वनविभागाच्या अधिकाऱ्याची थरारक मोहीम

SCROLL FOR NEXT