Rakul Preet Singh Appeared In Ppe Suit Said Guess Who Did I MeetRakul Preet Singh Appeared In Ppe Suit Said Guess Who Did I Meet
Rakul Preet Singh Appeared In Ppe Suit Said Guess Who Did I MeetRakul Preet Singh Appeared In Ppe Suit Said Guess Who Did I Meet 
मनोरंजन

या अभिनेत्रीने पीपीई किट घालून केला विमानप्रवास, कोण आहे ती अभिनेत्री आणि का केला असा प्रवास...

सकाळवृत्तसेवा

जगभरात गेल्या काही महिन्यांपासून करोनामुळे लॉकडाउन सुरु होतं. पण काही दिवसांपासून अनेक बाबी शिथिल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे सध्या विस्कटलेली घडी  सुरळीत होताना दिसत आहे. यामध्येच आता मुंबईकरही त्यांच्या कामासाठी घराबाहेर पडू लागले आहेत. त्यात बॉलिवूड सेलिब्रिटींदेखील घराबाहेर पडत आहे. यातच अभिनेत्री रकुल प्रीत सिंहने पीपीई किट घालून विमानप्रवास केल्याचं समोर आलं आहे.

रकुल प्रीत सिंह या अभिनेत्रीला अनेकजण ओळखतात. याच रकुल प्रीतने पीपीई किट घालून विमानप्रवास केल्याचं समोर आलं आहे. काही दिवसांपूर्वीच रकुल प्रीतला मुंबई विमानतळावर गेली होती. यावेळी तिने पीपीई किट आणि चेहऱ्यावर मास्क लावून विमानतळावर आली होती.  त्यावेळी तिला असं वाटलं की, या गेटअपमध्ये आपल्याला कोणीही ओळखणार नाही.

परंतु छायाचित्रकारांनी तिला पाहताच क्षणी ओळखलं आणि तिचे फोटो काढण्यास सुरुवात केली. आणि तिचे फोटो व्हायरल झाले. परंतु या सर्व गोष्टी रकुलला आवडल्या नाहीत. कृपा करुन फोटो काढू नका, हे सारं काही करु नका’, असं रकुलप्रीत छायाचित्रकारांना सांगत होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Election : भाजपकडून विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग! महाराष्ट्रात भूपेंद्र यादव यांच्याकडे दिली मोठी जबाबदारी

Latest Marathi Live Updates : ग्रीड तुटल्याने दिल्ली विमानतळावरील वीज पुरवठा खंडीत

T20 Cricket : कॅच घ्यायचाच नव्हता मात्र जिवावर बेतलं अन्... टी 20 सामन्यातील या व्हिडिओची सगळीकडं चर्चा

Nashik Crime News : जादूटोणा करणाऱ्या भोंदूबाबाला अटक! मंदिर परिसरात सापडलेल्या मानवी कवट्या प्लॅस्टिकच्या

Government Employees Retirement : निवृत्तीचं वय अन् महागाई भत्ता, दोन्ही वाढणार! राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी काय आश्वासन दिलं?

SCROLL FOR NEXT