Ranveer Singh And Deepika Padukone Reach Mukesh Ambani's Family Ganpati Visarjan  esakal
मनोरंजन

अंबानी कुटुंबाच्या गणपती विसर्जनात रणवीर-दीपिका, अभिनेता गाण्यावर थिरकला

अंबानी कुटुंबाच्या गणपती विसर्जनात रणवीर-दीपिका

सकाळ डिजिटल टीम

Ranveer Singh, Deepika Padukone Reach Mukesh Ambani Family Ganpati Visarjan : मुंबईत गणेश चतुर्थीचा उत्साह पाहायला मिळत आहे. सर्वसामान्यांपासून महत्त्वाच्या व्यक्तींपर्यंत जो-तो गणपती बाप्पांच्या विसर्जनात सामील होत आहे. यात चित्रपट विश्वातील कलाकारही सहभाग होतायत. आपल्या व्यस्तेतून वेळ काढून बाॅलीवूडचे स्टार कपल उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांच्या गणपती विसर्जनासाठी पोहोचले.

ही स्टार जोडी म्हणजे रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि दीपिका पदुकोण (Deepika Padukone). सेलिब्रिटी फोटोग्राफर वूमप्लाने आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवरुन अंबानी कुटुंबाच्या गणपती विसर्जन (Ganpati Visarjan) मिरवणुकीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

या व्हिडिओत रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण विसर्जन मिरवणुकीत दिसत आहेत. दोघेही अंबानी कुटुंबीयांच्या मधोमध बसले आहेत. रणवीर गणपती विसर्जनात गाण्यावर थिरकताना दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT