rashmika mandanna Latest News rashmika mandanna Latest News
मनोरंजन

Viral Video : पापाराझीवर रश्मिका मंदाना नाराज; म्हणाली, तुम्ही माझ्याशी का बोलत नाही?

श्रीवल्लीची ही स्टाईल चाहत्यांना खूप आवडली

सकाळ डिजिटल टीम

rashmika mandanna Latest News रश्मिका मंदाना क्यूट स्टाईलने चाहत्यांची मने जिंकते. कधी ग्लॅमरस फोटोशूटने सोशल मीडियावर दहशत निर्माण करते तर कधी क्यूटनेसने चाहत्यांच्या मनावर राज्य करते. आता रश्मिका मंदानाचा (rashmika mandanna) व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये मंदाना पापाराझींबद्दल पापाराझींकडे तक्रार करताना दिसत आहे.

रश्मिका मंदाना नुकतीच सार्वजनिक ठिकाणी कॅज्युअल लूकमध्ये दिसली. इतकंच नाही तर व्हिडिओमध्ये ती पापाराझींकडे तक्रार करीत होती. पुष्पाची श्रीवल्लीची ही स्टाईल चाहत्यांना खूप आवडली आहे. हा व्हिडिओही सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये रश्मिका (rashmika mandanna) तुम्ही लोक माझ्याशी बोलत नाही? असे विचारताना दिसत आहे.

त्यानंतर पापाराझी म्हणतात, तुम्ही इंग्रजीत बोलतात. हिंदीत बोला. त्यानंतर रश्मिका हसत म्हणाली की, हिंदीत बोलायला हरकत नाही. यानंतर पापाराझी तिला गाण्याबद्दल प्रश्न विचारले. साउथची क्वीन रश्मिका मंदाना बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे.

रश्मिका मंदाना अमिताभ बच्चन यांच्यासोबत गुडबाय या चित्रपटात दिसणार आहे. हा चित्रपट ७ ऑक्टोबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटात अमिताभ बच्चन आणि रश्मिकासोबत नीना गुप्ता देखील दिसणार आहे. ती आईच्या भूमिकेत दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule : मुख्यमंत्री फडणवीस केंद्रीय मंत्री तर बावनकुळे मुख्यमंत्री? स्वत: मंत्री बावनकुळेंनींच दिलं स्पष्टीकरण

शाहरुखने खरेदी केलं दिल्लीतील 'ते' घर, जिथं किंग खानने गौरीसोबत अनुभवला स्ट्रगल काळ, कोट्यवधींमध्ये झाली डील

Latest Marathi News Update : फिरोज शेख यांचे मेहुणे अन्वर खाजा बाऊददीन यांनी आरोप फेटाळले

Seema Kohali: सीमा कोहली; स्थलांतर, स्मृती आणि आध्यात्मिकतेतून घडलेले सीमाचे कलाविश्व

Iran US War : खामेनेईंच्या मृत्यूनंतर इराणमध्ये कोण चालवतंय सरकार? अमेरिकेलाही मिळतंय चोख प्रत्युत्तर...

SCROLL FOR NEXT