Urvashi Rautela Esakal
मनोरंजन

Urvashi Rautela: ऋषभ पंत नाही.. तर 'हा' प्रसिद्ध क्रिकेटर आहे उर्वशी रौतेलाचा चाहता.. म्हणाला,'तिला पाहिलं की..'

ऋषभ पंतसोबत अनेकदा उर्वशी रौतेलाचं नाव जोडलं आहे. या दोघांमधील वाद अनेकदा चव्हाट्यावर देखील आला आहे.

प्रणाली मोरे

Urvashi Rautela बॉलीवूडच्या ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक आहे. ती नेहमीच आपलं सौंदर्य,फॅशन सेन्समुळे चाहत्यांना सरप्राईज देत असते. हेच कारण आहे की ती इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे.

अभिनेत्रीचं नावं अनेकदा ऋषभ पंत सोबत जोडलं गेलं आहे. पण आता रविंद्र जडेजानं उर्वशीला 'सेक्सी' म्हटल्यामुळे ती जोरदार चर्चेत आली आहे. सोशल मीडियावर तर ही गोष्ट वाऱ्यासारखी पसरली आहे. (Ravindra Jadeja finds urvashi rautela sexiest actress of bollywood know what cricket said)

आकर्षक लूक आणि बिनधास्त अंदाजासाठी ओळखल्या जाणाऱ्या उर्वशीचे जगभरात चाहते आहेत. उर्वशी संदर्भात काही दिवसांपूर्वीच क्रिकेटर जडेजानं केलेलं वक्तव्य तिच्या पॉप्युलॅरीटीचा ग्राफ स्पष्ट करतो. आणि आता उर्वशीच्या फॅन लिस्टमध्ये आणखी एका चाहत्याचं नाव जोडलं जाऊ शकतं.

हिंदुस्थान टाईम्सला दिलेल्या एका मुलाखतीत भारतीय क्रिकेटर रविंद्र जडेजाला जेव्हा विचारलं गेलं की त्याला सगळ्यात सेक्सी अभिनेत्री कोण वाटते? तेव्हा त्यानं उत्तर देताना चक्क उर्वशी रौतेलाचं नाव घेतलं.

उर्वशी सध्या आपल्या आगामी प्रोजेक्ट्समध्ये बिझी आहे. ती लवकरच हॉलीवूडमध्ये एन्ट्री करणार आहे. उर्वशीला '३६५ डेज' स्टार मिशेल मोरोन सोबत लवकरच आपण पाहू. उर्वशीला काही दिवसांपूर्वी आपण मेगास्टार चिरंजीवीसोबत 'वाल्टेयर वैरैया' मधील पार्टी सॉंग मध्ये पाहिलं होतं.

उर्वशी लवकरच राम पोथिनेनीसोबतही दिसेल. तसंच, 'इन्स्पेक्टर अविनाश' मध्ये रणदीप हुड्डासोबत देखील ती दिसणार आहे. उर्वशी थ्रिलर सिनेमा 'ब्लॅक रोज' मध्ये मध्यवर्ती भूमिका निभावणार आहे. तसंच साऊथचा 'थिरुट्टू पायले २' च्या हिंदी रीमेकमध्ये देखील ती काम करताना दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sinhagad Road Traffic Jam : पुण्यातील सिंहगड रोडवर वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा, ऑफिसच्या दिशेने निघालेल्यांना मनस्ताप

Mumbai CNG Shortage: सीएनजी कोंडीतून मुंबईकरांची सुटका, पुरवठा सुरळीत होताच पंपांवर गर्दी; ३ दिवसात कोट्यवधींचं नुकसान

Latest Marathi Breaking News Live Update : पंतप्रधान मोदींनी पुट्टापर्थी येथील भगवान श्री सत्य साईबाबांचे पवित्र मंदिरात महासमाधीचे दर्शन घेतले आणि आदरांजली अर्पण केली

'दादा फक्त तुमच्यामुळं शक्य झालं...' गृहप्रवेशानंतर सुरजने मानले अजित पवारांचे आभार, दादांनी कमेंट्स करत दिल्या हटके शुभेच्छा

भाजपकडून तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातल्या आरोपीला नगराध्यक्षपदाची उमेदवारी, अटकेनंतर होता तुरुंगात, सध्या जामीनावर बाहेर

SCROLL FOR NEXT