Tunisha Sharma 
मनोरंजन

Tunisha Sharma: तुनिषाच्या आत्महत्येमागं 'हे' आहे का कारण? वाचा काय घडलंय

टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा हीनं शुटिंगदरम्यान सेटवरच आत्महत्या केल्यानं खळबळ उडाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा हीनं 'अली बाबा : दास्ताँ-ए-काबूल' या सिरियलच्या शुटिंग दरम्यान सेटवरच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली. तुनिषानं अवघ्या २०व्या वर्षीच आपलं जीवन संपवल्यानं टीव्ही क्षेत्रातून हळहळ व्यक्त होत आहे. पण तिच्या आत्महत्येमागील कारणंही समोर आल्याचं बोललं जात आहे. काय आहे हे कारण जाणून घेऊयात (reason behind Tunisha Sharma suicide may be this need to know What exactly happened)

या वृत्तात म्हटलंय की, तुनिषा डिप्रेशनमध्ये होती. यातूनच तिनं हे टोकाचं पाऊल उचलल्याचं प्राथमिक माहितीतून समोर आलं आहे. तुनिषाच्या आत्महत्येनं मनोरंजन क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. तिच्या मृत्यूची बातमी कळताच तिच्या फॅन्समध्येही दुःखाची भावना असून सोशल मीडियातून त्यांनी तिला श्रदधांजली वाहिली आहे.

तुनिषा होती प्रेग्नंट?

धक्कादायक बाब म्हणजे तुनिषा प्रेग्नंट असल्याचं E24 नं दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. ती प्रेग्नंट असताना बॉयफ्रेन्डनं तिला लग्नाला नकार दिल्याचंही यात म्हटलं आहे. हेच तिच्या मृत्यूमागील कारणंही असण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण अद्याप तिच्या मृत्यूमागील नेमकं कारण समोर आलेलं नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

मध्यपूर्वेत तणाव वाढला, पुन्हा युद्धाला सुरुवात! अमेरिकेकडून १४० हून अधिक ठिकाणांवर हल्ले, इराणचंही प्रत्युत्तर...

INDW vs ENGW Test: जे सचिन, विराटला नाही जमलं, ते पोरीनं करून दाखवलं! यास्तिका भाटीयाने लॉर्ड्स कसोटीत इतिहास घडवला

Ashadhi Wari Accident Aid: आषाढी वारीतील अपघाती मृत्यू प्रकरणी चंद्रपूरच्या वारकऱ्याच्या वारसांना ४ लाखांची मदत; विठ्ठल रखुमाई वारकरी योजना २०२५ अंतर्गत मंजुरी

Latest Marathi News Update: सटाण्यात रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा उत्साहात

SCROLL FOR NEXT