Aishwarya-Aaradhya Photos With Rekha Esakal
मनोरंजन

Rekha photo: अरेच्चा..! रेखाचं अमिताभ बच्चनच्या नातीवरचं प्रेम ओतू! फोटो व्हायरल नेटकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया

Vaishali Patil

नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटनाची चर्चा अजूनही मनोरंजन विश्वात सुरु आहे. कल्चरल सेंटरच्या उद्घाटनाला केवळ देशातीलच नव्हे तर जगभरातील कलाकारांची जत्रा भरली होती.

हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला मात्र यामध्ये अनेक कारणाने हा सोहळा सोशल मिडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. या सोहळ्याचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर तुफान व्हायरल होत आहे.

यात सोहळ्यात बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन यांचे फोटो येताच सोशल मीडियावर गाजले.

ऐश्वर्या राय बच्चनचा लूक तिच्या चाहत्यांना चांगलाच आवडला होता. त्यातच आता ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन यांचा नवा फोटो समोर आला आहे.

हा फोटो पाहिल्यानंतर अनेक चाहते आश्चर्यचकित होताना दिसत आहेत. ऐश्वर्या राय बच्चन आणि आराध्या बच्चन यांचा हा नवा फोटो खूप व्हायरल होत आहे.

या कार्यक्रमात बॉलिवूड अभिनेत्री रेखाही पोहोचली होती. या कार्यक्रमातून ऐश्वर्या राय बच्चन आणि रेखा यांची काही समोर आली आहेत. हे फोटो फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने त्याच्या इंस्टाग्राम हँडलवरून शेअर केले आहेत.

फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने शेअर केलेल्या फोटोमध्ये रेखा अमिताभ बच्चन यांची नात आराध्याला मिठी मारताना दिसत आहे. मनीष मल्होत्राने शेअर केलेले हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

त्याचे चाहते हे फोटो खूप शेअर करत आहेत. या चित्रात दिसणारी रेखाची स्टाईल लोकांना आवडली. तर काहींनी रेखाची खिल्लीही उडवली आहे. याशिवाय अनेक युजर्सनी अमिताभ बच्चन यांच्याबद्दलही कमेंट केल्या.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, अमिताभ बच्चन आणि रेखा यांचे एकावेळी अफेअर होते. त्यामुळे बऱ्याचवेळी रेखाला अभिताभ यांच्या नावानेही चिडवलं जातं. त्यात हा फोटो पाहिल्यानंतर नेचकऱ्यांच्या भन्नाट प्रतिक्रिया समोर येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT