Rhea Chakraborty Stumbles Upon Walking & Gets Brutally Trolled By Netizens Google
मनोरंजन

Rhea Chakraborty Video: 'दुसऱ्यांचे वाईट केले की असेच होते.., रियावर सुशांतच्या चाहत्यांचा पुन्हा हल्लाबोल

रिया चक्रवर्तीचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये तिचा तोल गेला असता तर तोंडावरच आपटली असती हे स्पष्ट दिसत आहे .

प्रणाली मोरे

Rhea Chakraborty Video: बॉलिवूडमध्ये रिया चक्रवर्तीचे नाव घेतलं तरी कोणी तिच्या बद्दल फार चांगलं बोलताना दिसत नाही. तशी ती आता फार कमी प्रसंगी दिसते. पण ती जेव्हा जेव्हा बाहेर येते तेव्हा तेव्हा फोटोग्राफर्सच्या नजरेतून ती सुटू शकत नाही.

अलीकडेच, रिया चक्रवर्तीचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे,ज्यात तिचा तोल जाऊन ती पडता पडता वाचते पण याचं खापर मात्र ती पापाराझीच्या डोक्यावर फोडून मोकळी होताना दिसते. पण नेटकऱ्यांनी मात्र तिला यावरनं जबरदस्त ट्रोल केले आहे.(Rhea Chakraborty Stumbles Upon Walking & Gets Brutally Trolled By Netizens)

सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात आणि ड्रग पॅडलिंग केस मध्ये रिया चक्रवर्तीचे नाव जोडले गेले तेव्हा पासून रिया चक्रवर्ती ट्रोलत होते आहे आणि युजर्स संतापत तिच्यावर कमेंट करताना दिसतात

.सध्या रिया चक्रवर्तीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायर होत आहे ज्यामध्ये ती तिच्या कारमधून उतरते आणि वेगाने चालत आहे, तेव्हा ती अडखळते आणि तिचा तोल जातो . फोटोग्राफर तिच्या मागे मागे धावत जात आहेत यावर रिया चक्रवर्ती थांबते आणि फोटोग्राफर्सना सांगते की, ''तुम्ही लोक फॉलो कराल तर हे असे होईल.'' असे बोलून ती तिथून निघून जाते.

पण तिच्या या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी ट्रोलिंगचा भडीमार केला आहे." रिया तु अशीच पडत राहणार आहेस " " काय हिम्मत तिची.. पडली स्वतः आणि मीडियावर भडकते आहे" " तुझ्या बरोबर असंच व्हायला पाहिजे नेहमी पडतच राहणार ", " तु आधीच इतकी पडली आहेस की अजून किती पडणार ग" " हिला का कोण फॉलो करतात हिची लाईकी नाही आहे. अशा संतापजनक प्रतिक्रिया नेटकरी रियाचा व्हिडीओ पाहून देताना दिसत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs PAK: सूर्यकुमारचा अपमान करणाऱ्या पाकिस्तानी खेळाडूच झाला ट्रोल; आता म्हणतोय, आफ्रिदीला कुत्रा म्हणणाऱ्या इरफान पठाणला...

6G India : भारतात लवकरच सुरू होणार 6G इंटरनेट; IIT हैदराबादच्या विद्यार्थ्यांनी बनवला प्रोटोटाइप, हे नेमकं आहे तरी काय? जाणून घ्या

Kirit Somaiya : किरीट सोमय्यांचा आरोप खरा ठरला? मालेगाव बनावट कागदपत्र प्रकरणाचा तपास वेगवान

Latest Marathi News Updates : खासदार ओमराजे निंबाळकरांचे सोशल मीडिया अकाउंट हॅक; जनसंपर्कात अडथळा

Solapur fraud:'बार्शीतील अनेकांची एक कोटी ७० लाखांची फसवणूक'; शेअर बाजारात गुंतवणुकीचे दाखवले आमिष, सात जणांवर गुन्हा

SCROLL FOR NEXT