Jhalak Dikhhla Jaa 10 Rubina Dilaik  esakal
मनोरंजन

Jhalak Dikhhla Jaa 10: नाचता नाचता झाला अपघात, रुबिना दीलैकला गंभीर दुखापत...

रुबीना दिलैकतच्या चाहत्यांसाठी वाईट बातमी

सकाळ डिजिटल टीम

प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री रुबीना दिलैक सध्या खुपच चर्चेत आहे. बिग बॉस शो जिंकल्यानतंर तिच्या लोकप्रितेत प्रचंड वाढ झाली. त्यानतंर ती खतरो के खिलाडी याशोमध्येही दिसली. आता ती 'झलक दिखला जा 10' मध्ये दमदार परफॉर्मन्स देतांना दिसत आहे. रुबीनाने  शोमध्ये आपल्या नृत्यांने लोकांची मने जिंकली आहे.

रुबीनाने इंस्टाग्रामवर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत याची माहिती दिली आहे. यात रुबिना डान्सचा सराव करताना जखमी झाल्याचे दिसतेय.व्हिडिओमध्ये रुबीनाला कशी दुखापत झाली हे दिसत आहे. कोरिओग्राफर सनम जोहर आणि रुबीना डान्सचा सराव करतांना दिसताय. यात सनमला रुबीनावर उडी मारावी लागली, पण सनमचा तोल बिघडला आणि रुबिना जोरात खाली पडते आणि नतंर ती जमीनीवरच पडलेली दिसते. या अपघातात तिच्या खांद्याला दुखापत झाली आहे.

सोशल मीडियावर सर्वजण तिची विचारपुस करताय. रुबीना लवकर बरी व्हावी यासाठी. सृष्टी रोडे, अनेरी वजानी, जन कुमार सानू, निया शर्मा यांसारख्या कलाकारांनी कमेंट करून तिची विचारपुस केली आहे. सनम जोहर या शोमध्ये रुबिनाचा कोरिओग्राफर आहे. सनम आणि रुबीनाच्या डान्समधील ट्युनिंग खूप पसंत केले जात आहे आणि ती या शोच्या विजेत्यापदाची दावेदारही आहे. त्यामुळे लवकरात लवकर तिने बरे व्हावे आणि या शोमध्ये धमाकेदार एंन्ट्री मारावी यासाठी तिचे चाहते प्रार्थना करताय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT