rupali bhosle good experience while travel in indigo airlines  SAKAL
मनोरंजन

Rupali Bhosle: "आणि माझे डोळे पाणावले" रुपाली भोसलेला विमानप्रवास करताना आला विलक्षण अनुभव

रुपाली भोसलेला इंडिगो एअरलाईनमध्ये प्रवास करताना भन्नाट अनुभव आलाय

Devendra Jadhav

Rupali Bhosle News: रुपाली भोसले ही मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री. रुपालीने सध्या आई कुठे काय करते मालिकेतुन प्रेक्षकांचं प्रेम मिळवत आहे.

रुपाली गेली दोन - तीन वर्ष आई कुठे काय करते मधील संजनाच्या भुमिकेतुन प्रेक्षकांचं प्रेम मिळवतेय. सुरुवातीला रुपाली साकारत असलेल्या संजनाच्या भुमिकेला खलनायकी शेड होती. पण आता रुपाली साकारत असलेल्या संजनाच्या भुमिकेला प्रेक्षक भरभरुन प्रेम करत आहेत.

(rupali bhosle good experience while travel in indigo airlines)

रुपालीला फ्लाईटमध्ये आला भन्नाट अनुभव

रुपालीने लिहीलं की, "आजपर्यंत बॉलिवुड सेलिब्रिटींचे असे फोटो किंवा केबिन क्रू त्यांच्यासोबत फोटो काढण्यात आणि त्यांना काहीतरी गिफ्ट देत आहेत असे फोटो पाहिले होते. पण आज जेव्हा माझ्यासोबत हे घडलेलं तेव्हा खरंच खुपच छान वाटलं.आणि का माहित नाही पण डोळे पाणावले. थोडे इमोशनल झाल. पण चेहऱ्यावर एक स्माईल सुद्धा आली."

पुढे रुपालीने इंडिगो एअरलाईन्सचे आणि एअर हॉस्टेसचे आभार मानले.

आई कुठे काय करते फेम रुपाली भोसलेची मालिकेमुळे लोकप्रियता शिगेला पोहोचली आहे. रुपालीने आजवर अनेक मालिका, नाटकांमधून तिच्या अभिनयाची चुणूक दाखवली. इतकंच नव्हे तर रुपाली बिग बॉस मराठी २ मध्येही सहभागी होती.

सध्या आई कुठे काय करते मधील संजनाच्या भुमिकेमुळे रुपाली प्रसिद्धीच्या शिखरावर आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नरेंद्र मोदींचा नेपाळच्या पंतप्रधानांना फोन! भारतीय नागरिकांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी

Pharmacy Direct Second Year: फार्मसी थेट द्वितीय वर्ष प्रवेशाची तिसरी यादी जाहीर; १२०८ विद्यार्थ्यांना संधी, ९४१ जणांना पसंतीचे महाविद्यालय

ICC Test Ranking मध्ये उलथापालथ! बुमराहचं वर्चस्व संपलं, ऑस्ट्रेलियन दिग्गजाने हिसकावली नंबर-१ची खुर्ची

IND vs SL, 2nd Test, 4th Day: श्रीलंकेला आघाडी घेण्यात यश, पण भारताची सामन्यावर मजबूत पकड; सूरियाबंदाराचं शतक हुकलं

Narali Purnima 2026: नारळी पौर्णिमेच्या दिवशी श्रीफळाचा 'हा' उपाय करा; मनातील २ महत्त्वाच्या इच्छा होतील पूर्ण!

SCROLL FOR NEXT