Saif Ali Khan Gets Brutally TROLLED For His Weird Walk; Netizen Says, he walks like Malaika sakal
मनोरंजन

Saif Ali Khan troll: अर्रर्र.. सैफला काय झालं? मलायकासारखं का चालतोय? नेटकऱ्यांनी उडवलाय दंगा..

वाकडं चालण्यावरून सैफ अली खान नेटकऱ्यांच्या निशाण्यावर..

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान हा सोशल मीडियावर नसला तरी तो नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असतो. काही दिवसांपूर्वी आदिपुरुष या चित्रपटातील रावणाच्या लूकमुळे तो ट्रोल झाला आहे. मात्र आता पुन्हा एकदा सैफ अली खान हा ट्रोल झाला आहे. त्याला बॉडी शेमिंगचा सामना करावा लागला आहे.

(Saif Ali Khan Gets Brutally TROLLED For His Weird Walk; Netizen Says, he walks like Malaika)

सैफ अली खानचा एक व्हिडीओ सध्या इन्स्टाग्रामवर व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओत सैफ हा गाडीतून उतरताना दिसत आहे. यावेळी त्याने निळ्या रंगाचा टीशर्ट आणि ट्रॅक पँट परिधान केली आहे.

यावेळी सैफचा बदललेला लूक, स्टाईल पाहून सर्वांना धक्का बसला. तसेच त्याची चालण्याची स्टाईलमुळेही त्याला ट्रोल केले जात आहे.त्याची तुलना चक्क मलायका अरोराशी केली आहे.

यावरुन सैफ हा चांगलाच ट्रोल झाला आहे. “हा घरी बसून बसून जाड झाला आहे”, अशी कमेंट एका नेटकऱ्याने यावर केली आहे. तर एका नेटकऱ्याने याची तुलना मलायका अरोराशी केली आहे. “हा मलायकासारखा का चालतोय”, अशी कमेंट एकाने केली आहे. एकाने “हा बॉडी का बनवत नाही”, अशी कमेट केली आहे.

"तिथे करिना वर्कआऊटच्या बाबतीत किती काळजी घेते आणि हा असा..", "उगाच गॉगल्स बरोबर अशी पोझ का दिली", "मलायका एक कमी होती वाकडी चालण्यासाठी आता हा आला" अशा कमेंट्सचा अक्षरश: पाऊस पडला आहे.

दरम्यान ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरूष’ चित्रपटावरुन वाद झाला होता. रामायणावर आधारित असलेल्या या चित्रपटात प्रभास, क्रिती सेनॉन, सैफ अली खान यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटातील सैफ साकारत असलेल्या रावणाच्या भूमिकेवरून त्यावर टीका झाली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT