Salman Khan Esakal
मनोरंजन

Salman Khan: फिमेल फॅन्सला मिठी मारताना 'या' गोष्टीची विशेष काळजी घेतो सलमान.. फोटो पाहून म्हणाल,'हाच खरा भाईजान..'

फिमेल फॅन्सला मिठी मारतानाचे सलमानचे काही फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाले आहे आणि लोकांनी दबंग खानवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

प्रणाली मोरे

Salman Khan: सलमान खानचं फॅनफॉलॉइंग तगडं आहे. मुलींमध्ये तर आजही त्याची तितकीच क्रेझ पहायला मिळते. चाहते सलमान खानची एक झलक पहायला तासनतास त्याची वाट पाहत असतात. तर भाईजानही आपल्या चाहत्यांचा तितकाच मान राखतो आणि त्यांना भेटतो.

आता सलमान खानचा एक व्हिडीओ समोर आला आहे,ज्यामध्ये तो आपल्या फिमेल फॅन्सना भेटताना दिसत आहे. अभिनेता ज्या अंदाजात त्या फिमेल फॅन्सना भेटत आहे,त्याला पाहून आपणही त्याची प्रशंसा कराल.(Salman Khan Always keeps this things in mind while hugging his female fans)

Redit वर सलमान खानचा एक फोटो व्हायरल होत आगे. या फोटोमध्ये सलमान दोन वेगवेगळ्या फिमेल फॅन्सना भेटताना दिसत आहे. खास गोष्ट ही आहे की आपल्या फिमेल फॅन्सला अलिंगन देताना सलमान खान नेहमीच आपल्या हाताच्या मुठी बंद ठेवतो.

सोशल मीडियावर अभिनेत्याचा हा फोटो जोरदार व्हायरल होताना दिसत आहे. सलमान खानच्या चाहत्यांना हा फोट भलताच आवडला आहे. या फोटोवर ते चांगल्या कमेंट्सही करताना दिसत आहेत.

सलमान खानच्या वर्कफ्रंट विषयी बोलायचं झालं तर लवकरच तो 'किसी का भाई किसी की जान' सिनेमात दिसणार आहे. या सिनेमात त्याच्यासोबत पूजा हेगडे,जगपति बाबू, भूमिका चावला,विजेंदर सिंग,अभिमन्यु सिंग,राघव जुयाल,सिद्धार्थ निगम,जस्सी गिल,शहनाज गिल, पलक तिवारी आणि विनाली भटनागर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

हा सिनेमा २१ एप्रिल रोजी सिनेमागृहात रिलीज होणार आहे. सलमान खानचे चाहते त्याच्या या सिनेमाची वाट मोठ्या आतुरतेने पाहत आहे. पूजा हेगडे सलमान खान सोबत पहिल्यांदाच स्क्रीन शेअर करताना दिसणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S. k. Patil: मुंबईचा अनभिषिक्त सम्राट; तरीही ठाकरे म्हणतात मराठी माणसाचा शत्रू! भाषणात उल्लेख केलेले स. का. पाटील नेमके कोण?

ENGU19 vs INDU19 : तुफान आलया! वैभव सूर्यवंशीचा दरारा, इंग्लंडच्या गोलंदाजांना पुन्हा चोपले, खणखणीत अर्धशतक

Crime News : कसबे सुकेणे हादरले! शाळकरी मुलींच्या अपहरणाचा प्रयत्न, गावकऱ्यांनी आरोपींना दिला चोप

Thane News: मराठीसाठी लढणाऱ्यांवर गुन्हे दाखल झाल्यास स्वराज्य विनामूल्य केस लढणार, ॲड. जय गायकवाड यांची भूमिका

Shravan Pradosh Vrat 2025: यंदाच्या श्रावणात किती प्रदोष व्रत आहेत? जाणून घ्या तारीखा आणि त्यांचे आध्यात्मिक महत्त्व

SCROLL FOR NEXT