Salman Khan  esakal
मनोरंजन

Salman Khan : धमकीनंतर सलमान खान झाला सावध, आता चालवणार बुलेटप्रूफ कार

धमकीनंतर सलमान खान झाला सावध

सकाळ डिजिटल टीम

बाॅलीवूडचा सुपरस्टार सलमान खान बीटाऊनचा सर्वाधित चर्चेतला स्टार आहे. सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर त्यालाही जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. त्यानंतर सलमान खानची (Salman Khan) सुरक्षा कडक ठेवली जात आहे. तोही आपल्या सुरक्षेबाबत काळजी घेताना दिसत आहे. नुकतेच त्याने शस्त्र बाळगण्याचा परवाना मिळवला. दुसरीकडे सलमानने त्याची बुलेटप्रूफ गाडी अपग्रेड केली आहे. (Salman Khan Bulletproof Car After Death Threat)

सलमान खान आपल्या सुरक्षारक्षक शेराबरोबर विमानतळावर दिसला. येथे अभिनेत्याने टोयोटा क्रूझरमध्ये आला. त्याने लोकांचे लक्ष आपल्याकडे वेधले आहे. सलमानने आपली जुनी कार अपग्रेड केली आहे. (Bollywood News)

बुलेटप्रूफ ग्लास लावल्याबद्दल सलमानच्या या गाडीची किंमत १.५ कोटी रुपये झाली आहे. मात्र ही गाडी काही नवीन नाही, तर ते जुने माॅडल आहे. कारण तो तिच्यातून सुरक्षित प्रवास करु शकेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT