salman khan
salman khan 
मनोरंजन

सलमान खान जागवणार अनाथ मुलांच्या आयुष्यात 'छोटी सी आशा'...

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई : सुपरस्टार सलमान खान हा हिंदी सिनेसृष्टीतला आघाडीचा अभिनेता त्याच्या परोपकारी स्वभावाचा ओळखला जातो. सलमान पुन्हा एकदा त्याच्या 'बिइंग ह्युमन फाउंडेशन'ने 'छोटी सी आशा-फॉर फ्यूचर ऑफ अवर चिल्ड्रेन' हा उपक्रम घेऊन आला आहे. या संस्थेने अनाथ मुलांच्या भविष्यासाठी सहायता निधी उभारण्याचे ठरविले आहे.  

हे काम 'रोटरी क्लब ऑफ इंडिया'च्या संयुक्त पुढाकाराने सुरू केले आहे. सलमान खानच्या सेवाभावी कामगिरीने नेहमीच आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे आणि मदतीची गरज असणाऱ्या सर्वांनाच या संस्थेमार्फत मदत केली आहे. तसाच आता हाही उपक्रम आपल्या देशाचे उज्ज्वल भविष्यासाठी हातभार लावेल यात शंकाच नाही.

या उपक्रमाअंतर्गत रोटरी क्लब नवजात मुलापासून वृद्धापर्यंत, मुलांच्या सर्वांगीण विकासावर विशेष लक्ष केंद्रित करून, सलमान खान यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून सहायता निधी गोळा करणार आहे.

आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी धडपड करण्यामध्ये भाग घेण्यास आनंद झाला असून सध्या आपण जे काही करत आहोत त्याची भविष्यात नक्कीच चांगली फळे मिळणार असल्याचे रोटरी क्लब कडून सांगण्यात आले.

कौतुकास्पद! मुंबईतील आदिवासी पाडे ग्रीन झोनमध्येच, उत्तम नियोजनाचा सकारात्मक परिणाम​

 "छोटी आशा - फ्युचर ऑफ अवर चिल्ड्रन" हा तीन तासांचा कार्यक्रम असून तो कलर्स आणि फेसबुकवर येत्या रविवारी म्हणजेच 28 जून रोजी दुपारी 3 वाजता प्रसारित होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Malviya: "आता राहुल गांधी दलितांची माफी मागणार का?" रोहित वेमुला प्रकरणी अमित मालवीय यांचा सवाल

Nepal: नेपाळचे मोठे धाडस! 100 रुपयांच्या नोटेवर छापणार नवा नकाशा; भारताच्या 'या' भागांचा समावेश

Murder In Mahim: पत्रकार, पोलीस अधिकारी अन् मर्डर मिस्ट्री; 'मर्डर इन माहीम'चा ट्रेलर रिलीज, सीरिज 'या' दिवशी येणार प्रेक्षकांच्या भेटीला

MI vs KKR : मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर कर्णधार पांड्याने कोणावर फोडले पराभवाचे खापर?

Premji Invest: आता 'ही' बँक होणार विप्रोच्या मालकीची? अझीम प्रेमजी 'या' बँकेतील 51 टक्के हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत

SCROLL FOR NEXT