Sapna Choudhary News Song News
Sapna Choudhary News Song News Sapna Choudhary News Song News
मनोरंजन

Sapna Choudhary : सपनाच्या गाण्यात बंदूक अन् शिव्या; गन कल्चर महागात पडू नये

सकाळ डिजिटल टीम

सकाळ डिजिटल टीम

Sapna Choudhary News Song हरियाणवी क्वीन सपना चौधरी (Sapna Choudhary) तिचे नवीन गाण (song) घेऊन आली आहे. सपनाचे ‘गन का रिवाज’ हे नवीन गाणे रिलीज झाले आहे. ती जेव्हाही गाणे घेऊन येते तेव्हा लोकांच्या हृदयात उतरते. ‘गन का रिवाज’ हेही त्यातलंच एक गाण आहे. सपना चौधरीच्या नवीन गाण्यात अशा सर्व गोष्टी आहेत जे ऐकताच तुम्ही नाचायला लागाल.

हरियाणवी क्वीन सपना चौधरीचे ‘गन का रिवाज’ हे गाणे (song) ऐकून इतके समजू येते की, बंदूक चालवल्याशिवाय हरियाणवी लग्न पूर्ण होऊ शकत नाही. या गाण्याला नुसतं गाण समजलं तर काही हरकत नाही. परंतु, गाण्यांकडे लक्ष दिलं तर फार मोठी गोष्ट आहे. सपना चौधरीच्या बहुतेक गाण्यांमध्ये बंदूक आणि शिव्यांचा उल्लेख असतो.

सपना चौधरीच्या (Sapna Choudhary) आधी पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाची (Sidhu Moose Wala) गाणीही अशाच काही बोलांवर बनली होती. अशा गाण्यांनी सिद्धू मुसेवालाला लोकप्रियता दिली होती. मात्र, बंदूक संस्कृतीला नेहमीच विरोध झाला आहे. अशावेळी सपनाच्या गाण्यात बंदुका चालवल्याने तिला अडचणीत टाकले जाऊ नये.

काही काळापासून हरियाणवी आणि पंजाबी गायकांवर अज्ञातांकडून हल्ले होत आहेत. यामागचे खरे कारण काय हे समोर आलेले नाही. एकीकडे सपना चौधरीच्या गाण्याला अनेकजण चांगले म्हणत आहेत, तर दुसरीकडे अनेकांनी याचा विचार सुरू केला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sharad Pawar : तुम्ही दहा वर्षांत काय केले हे पाहा; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला

ED : ‘ईडी’वर अंकुश! न्यायप्रविष्ट प्रकरणांत आता थेट अटक होणार नाही

Loksabha Election 2024 : मुंबईत आज ‘महासंग्राम’; सांगता सभांमुळे राजकीय तापले वातावरण

Sugar : केंद्र सरकारच्या बंदीमुळे साखर होणार ‘तिखट’; ९० लाख टन साखर अतिरिक्त ठरण्याची शक्यता

अग्रलेख : ‘आप’ भी...?

SCROLL FOR NEXT