Suhana Khan Esakal
मनोरंजन

Suhana Khan: शाहरुखच्या लाडक्या लेकीचे बेडरूमधील फोटो व्हायरल...

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान हा नेहमीच चर्चेत असतो. तो सेलिब्रिटी असल्यामुळे तो आणि त्याची फॅमिली ही लाईमलाईटमध्ये असते. शाहरुखची तिनही मुलं नेहमी चर्चेत असतात. त्यातच आर्यन आणि सूहाना यांची तर सोशल मिडियावर कायम चर्चा रंगते. गेल्या काही दिवसांपासून शाहरुख खानच्या कुटुंबाचे काही फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले होते.

शाहरुख खान , गौरी खान, आर्यन खान, सुहाना खान आणि अबरामचे परफेक्ट फॅमिली फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर आता मुलगी सुहाना खानचे काही फोटो इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहेत.

सुहाना खानच्या फॅन पेजवर तिचे हे दोन फोटो शेअर करण्यात आले आहेत. या फोटोंमध्ये सुहानाने बेडरूममध्येच तिचा फोटोशूट केला आहे. पांढऱ्या रंगाच्या क्रॉप टॉप आणि निळ्या जीन्समध्ये शाहरुखची लाडकी बेडवर लोळलेली दिसत आहे.

त्याच झालं असं की गौरी खान सध्या तिच्या माय लाइफ इन डिझाईन या पुस्तकाचे प्रमोशन करत आहे. त्यामुळे खान फॅमिलीनं हे फोटोशुट केल आहे. ज्याचे फोटो सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत. त्याच सुहानाचा हा फोटो व्हायरल झाला आहे.

सुहाना खान बद्दल बोलायचं झालं तर ती लोकप्रिय स्टार किड आहे. तिच्या चाहत्यांची संख्या काही कमी नाही. ती सोशल मिडियावर खुपच सक्रिय आहे. नुकतिच ती आयपीएलचा सामना पाहण्यासाठी स्डेडिअमवर दिसली होती.

सुहाना न्यूयॉर्क स्थित ब्युटी ब्रँड 'मेबलिन'ची ब्रँड अॅम्बेसेडर बनली आहे. ती लवकरच 'आर्चीज' या चित्रपटातून सिनेजगतात पाऊल ठेवणार आहे. हा चित्रपट झोया अख्तरने दिग्दर्शित केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Bogus Birth Certificates : मुंबई महापालिकेत ८७ हजारांहून अधिक बोगस जन्म प्रमाणपत्रांचा आरोप

आता फक्त गरजेचाच माल आयात होणार! अनावश्यक विदेशी वस्तूंवर सरकार बंदी घालणार; व्यापार तूट कमी करण्यासाठी मास्टरप्लॅन

Sharad Pawar Secret Meeting : शरद पवार भाकरी फिरवणार, अजित दादांचे २२ आमदार गुप्त भेटले?; पटेल -तटकरेंनीही घेतली भेट

Latest Marathi News Live Update : पुण्यात लिफ्टमध्ये अडकून सात वर्षीय मुलाचा मृत्यू

VIDEO : देश आर्थिक संकटात असताना मोदी इटलीत जाऊन चॉकलेट वाटतायेत..राहुल गांधींचा हल्लाबोल, 'त्या' व्हिडीओवरून केलं लक्ष्य

SCROLL FOR NEXT