farhan 
मनोरंजन

फरहान अख्तरसोबत मालदीव्समध्ये वॅकेशन एन्जॉय करतेय शिबानी दांडेकर, फोटो व्हायरल

दिपाली राणे-म्हात्रे

मुंबई- बॉलीवूड अभिनेत्री आणि वीजे शिबानी दांडेकर सध्या फरहान अख्तरसोबत मालदीव्समध्ये रोमँटीक वॅकेशनवर आहे. शिबानी दांडेकरसोबत फरहान अख्तरची मुलगी अकिरा अख्तर देखील मालदीव्समध्ये हजर आहे. जिथे तिघं मिळून मस्ती करताना दिसतायेत आणि वॅकेशन्सची मजा घेत आहेत.

या फोटोमध्ये शिबानी फरहान अख्तरसोबत बीचवर बसून सन सेटचा आनंद लूटत आहेत. त्यांनी हे फोटो शेअर करत कॅप्शन देत म्हटलंय, माय हॅप्पी प्लेस. तिने कॅप्शनमध्ये बॉयफ्रेंड फरहान अख्तरला देखील टॅग केलंय. त्यांचे हे फोटो सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत आणि चाहत्यांकडून पसंत देखील केले जात आहेत. मात्र गेल्या काही दिवसांपासून सुशांत सिंह राजपूत मृत्यु प्रकरणात रिया चक्रवर्तीला पाठिंबा दिल्याने ती वादात अडकली होती. ट्रोलिंगचा सामना करावा लागल्याने तिने तिच्या पोस्टवर कमेंट्स लिमिटेड ठेवल्या आहेत.

तर दुसरीकडे फरहान अख्तर देखील मालदीव्स वॅकेशनचे फोटो सतत शेअर करत होता. त्याने नुकताच एक फोटो शेअर केला होता ज्यामध्ये शिबानी दांडेकर आणि फरहानची मुलगी अकिरा बीचवर दिसून आले. या फओटो शेअर करत फरहानने कॅप्शनमध्ये लिहिलंय, बीच ओ बीच. फोटोमध्ये शिबानी दांडेकर आणि अकिरा दोघीही बीचवर उड्या मारताना दिसल्या. फरहानच्या सिनेमाबाबत बोलायचं झालं तर फरहान अख्तर लवकरच ओमप्रकाश मेहरा यांच्या तूफान सिनेमात दिसून येईल. ज्यामध्ये तिच्यासोबत मृणाल ठाकुर देखील दिसेल. हा सिनेमा बॉक्सिंगवर आधारित आहे.  

shibani dandekar in her happy place as she is vacationing with farhan akhtar in maldives

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Viral Video: पहिली रेल्वे 172 वर्षापूर्वी मुंबईत धावली, पहिल्या यात्रेकरुचा AI व्हिडिओ व्हायरल, 1853 मधील क्षण पाहा...

"सिंगल पालक म्हणून अधिक जबाबदारी" थोडं तुझं फेम अभिनेत्रीने आई म्हणून उलगडला प्रवास ; "मला अभिमान.."

Pune: पुण्यात नामांकित संस्थेच्या कॅम्पसमध्ये विद्यार्थ्यांमध्ये राडा, कोयते आणि हातोड्याने हल्ला, व्हिडिओ व्हायरल

Satara News: 'कऱ्हाड आगाराला आणखी पाच नवीन बस'; एसटी कर्मचाऱ्यांच्या हस्ते लोकार्पण; लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याला यश

Best Airlines: फॅमिली ट्रिपसाठी फ्लाइट बुक करताय? मग आधी बघा कोणती एअरलाइन्स देते सर्वाधिक सुरक्षितता आणि आराम!

SCROLL FOR NEXT