Shilpa Shinde Sakal
मनोरंजन

Shilpa Shinde Bold Video : अंगुरी भाभीचा 'तो' व्हिडिओ पाहून तुम्हीही म्हणाल, कोल्ह्याला द्राक्ष...

लोकप्रिय टीव्ही शो 'भाभी जी घर पर हैं!' गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच मनोरंजन करत आहे.

सकाळ डिजिटल टीम

Shilpa Shinde Bold Scene : लोकप्रिय टीव्ही शो 'भाभी जी घर पर हैं!' गेल्या अनेक वर्षांपासून प्रेक्षकांच मनोरंजन करत आहे. यातील मराठमोळी अभिनेत्री शिल्पा शिंदेने सुरूवातीला 'अंगूरी भाभी' भूमिका साकारली होती. जी प्रचंड लोकप्रिय झाली होती.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

शिल्पाच्या खास भूमिकेमुळे आजही प्रेक्षक तिला 'अंगूरी भाभी' म्हणूनच ओळखतात. काही दिवसांपूर्वी शिल्पाची एक वेब सीरिज रिलीज झाली होती, ज्यामध्ये तिने दिलेला सीन पाहून चाहते खूपच आश्चर्यचकित झाले होते.

शिल्पा शिंदेची 'पौरशपूर' ही वेब सीरिज काही महिन्यांपूर्वी रिलीज झाली होती, ज्यामध्ये ती पूर्णपणे वेगळ्या अंदाजात दिसून आली. शिल्पाचा हा बोल्ड सीन्स पाहून सगळेच हैराण झाले. 'पौरशपूर'मध्ये शिल्पाने राणी मीराबतीची भूमिका साकारली आहे.

दरम्यान, या सीरीजमधील शिल्पाचा हॉट अंदाज बघून प्रेक्षकांना नक्की शिल्पा म्हणजे भाभीजी घर पर हैं मधील तिच सोज्वळ अंगुरी भाभी आहे का? जिने या मालिकेत निरागस अभियनाने प्रेक्षकांची मने जिंकली होती.

शिल्पा शिंदेच्या करिअरबद्दल बोलायचे झाले तर, शिल्पाने 1999 मध्ये टीव्ही इंडस्ट्रीत काम करायला सुरुवात केली. तिने 'कभी आये ना जुदाई' आणि 'संजीवनी' सारख्या टीव्ही शोमध्ये काम करून प्रेक्षकांची मने जिंकली. मात्र, शिल्पाला खरी ओळख मिळाली ती 'भाभी जी घर पर हैं!' या मालिकेतील अंगूरी भाभीची भूमिकेने. मात्र, काही दिवसातच तिने ही मालिका सोडली. यानंतर शिल्पाने रिअॅलिटी टीव्ही शो 'बिग बॉस'च्या 11व्या सीझनमध्ये भाग घेतला. ती 'बिग बॉस 11' ची विजेती देखील आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pachod News : शिक्षकांना चक्क विद्यार्थ्यांच्या गणवेषाचीही हवीय टक्केवारी; शिक्षकाने केली पुरवठादाराकडे टक्केवारीची मागणी

Nationwide strike : मोठी बातमी! देशभरात तब्बल २५ कोटी कर्मचारी संपावर जाणार; सर्वसामान्यांना कोणत्या कामांमध्ये फटका बसणार?

ENG vs IND, 3rd Test: लॉर्ड्स कसोटीसाठी भारताच्या प्लेइंग-११ मध्ये बदल निश्चित! बुमराहसाठी 'या' खेळाडूला डच्चू मिळणार?

Maharashtra Politics: महाराष्ट्रातील ऊस दराच्या स्पर्धाला माळेगावच्या निकालामुळे गालबोट - चंद्रराव तावरे

बिहार हादरलं! एकाच कुटुंबातील पाच जणांना जिवंत जाळलं; १६ वर्षांच्या मुलाने डोळ्यांनी बघितलं, धक्कादायक कारण?

SCROLL FOR NEXT