Shiv Thakare Esakal
मनोरंजन

Shiv Tahakare: शिव ठाकरेवर आरोप करणं विकासच्या बायकोला पडेल महागात..

Vaishali Patil

बिग बॉस 16 च्या मधुन टीव्ही अभिनेता विकास मानकतला याला बाहेर काढण्यात आलं आहे. घरात त्याने चांगलाच राडा केला यामुळं त्याला घरातून हाकलून दिलं असं असंल तरी तो बाहेर आल्यावरही तो काही शांत बसल्याचं दिसत नाही.

त्याचबरोबर त्यांची पत्नीही काही कमी नाही. विकासच्या पत्नीने शोचा कॅप्टन शिव ठाकरेवर गंभीर आरोप केले आहेत. गुंजनने त्याला 'कापड चोर' म्हटलं. वीकेंड का वार एपिसोडमध्ये शिव ठाकरेने घातलेला फुलांचा ड्रेस हा शिवने विकासचा चोरीला असल्याचा आरोप तिने केला होता.

तिने अनेक ट्विट करून शिवाकडे ते कपडे परत मागितले होते. पण नंतर सत्य बाहेर आल्यावर त्यांनी ते ट्विट डिलीट केले. नंतर विकासचे हरवलेले कपडे सापडल्याचे सांगितले. एवढचं नाही तर गुंजन कायदेशीर कारवाई करण्याची धमकीही देत ​​होती. आता शिव ठाकरेच कुटुंबही शांत बसणार नसल्याचं दिसतयं.

Shivs manager reacts

शिव ठाकरे यांच्या टीमने एक निवेदन जारी केले आहे, जे शिवच्या कुटुंबाच्या वतीने देण्यात आले आहे. यावेळी त्यांनी विकास मानकतला आणि गुंजनला चोख प्रत्युत्तर दिले आहे. विकास आणि गुंजन यांनी शिव यांच्यावर काही अवमानकारक आरोप केल्याचं शिव ठाकरे कुटुंबीयांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

पण आम्ही तुम्हाला सांगतो की शिवाची एक किंवा दोन नव्हे तर तीन स्टायलिस्टची टीम आहे, जी त्याला शोमध्ये वेळोवेळी कपडे, शूज आणि इतर आवश्यक गोष्टी पाठवत आहेत. जेणेकरून त्यांना कोणत्याही प्रकारची कपड्याची कमी पडणार नाही.

निवेदनात म्हटले आहे, विकासच्या पत्नीने शिवबद्दल वाईट बोलले. यामुळे शिवचे चाहते आणि कुटुंबीयांना खूप त्रास झाला आहे. ते या प्रकरणाचा तपास करत आहेत. हे संपूर्ण प्रकरण काय आहे हे जेव्हा आम्हाला कळेल, तेव्हा आम्ही त्याला प्रतिउत्तर देऊ आणि कदाचित कायदेशीर कारवाई देखील करू असा इशारा शिवच्या कुटुंबीयांनी दिला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ सामुद्रधुनी'वरून इराणमध्येच पडले दोन गट; लष्कर आणि सरकारमध्ये बिनसलं, जगावर पुन्हा इंधन संकटाचं सावट

Shirampur Murder: जेवण उशिरा मिळाल्याचा वाद जीवावर बेतला; हॉटेल मालकाची निर्घृण हत्या, श्रीरामपूर हादरले!

Latest Marathi News Update: आदिती तटकरे पालखी सोहळ्यामध्ये डोक्यावर तुळशी वृदांवन घेऊन सहभागी

Social Service Initiative: भिवधानोरा-पंढरपूर दिंडीतील वारकऱ्यांना तुकाराम सटाले यांच्याकडून रेनकोट वाटप; सेवाभावी उपक्रमाचे कौतुक

Davdi Free Eye Camp: दावडीत दर महिन्याच्या पहिल्या गुरुवारी मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया; २ हजारांहून अधिक रुग्णांना नवदृष्टी

SCROLL FOR NEXT