Shraddha Kapoor goes on a movie date with rumoured boyfriend Rahul Mody video viral  Esakal
मनोरंजन

Shraddha Kapoor: "किती लपवलं तरी पकडलं", श्रद्धा सोबत तो आहे तरी कोण?

Vaishali Patil

Shraddha Kapoor: बॉलीवूड अभिनेत्री श्रद्धा कपूर ही नेहमीच चर्चेत असते. ती सोशल मिडियावर खुप सक्रिय असते. नेहमी तिच्या चाहत्यांच्या संपर्कात असते. नुकतिच ती रणबीर कपुरसोबत तु झुठी मैं मक्कार या सिनेमात दिसली. या सिनेमाने बॉक्स ऑफसवर चांगली कमाई केली.

दरम्यान सोशल मिडियावर तिचा एक व्हिडिओ खुप व्हायरल होत आहे. पापराझी तिला बऱ्याच वेळा स्पॉट करतात. यावेळी ती त्याच्यांशी संवादही साधत असते.

अशातच काल रात्री तिला मुंबईतील थिएटरमधून बाहेर पडताना पापाराझीनी स्पॉट केलं. त्यावेळी ती खुप सिंपल लूकमध्ये दिसली.

सोमवारी रात्री थिएटरमधून बाहेर पडताना तिच्या नवीन शॉर्ट हेयरकटमध्ये दिसली.

तिने फ्लोरल प्रिंटसह राखाडी सलवार सूट आणि पांढर्‍या फ्लॅट सँडलसह एक साधा दुपट्टा घातला होता. त्याने थिएटरमधून बाहेर पडताना फेस मास्क लावला होता. त्यानंतर तिने पापाराझींना पोजही दिल्यात त्यावेळी ती एकटी दिसली.

मात्र त्याचवेळी तिचा अफवा असलेला बॉय राहुल मोदीही थिएटरमधून बाहेर पडताना दिसला. आता हे व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

ज्यानंतर नेटिझन्स असा अंदाज लावत आहेत की श्रद्धा कपूर प्रेमात पडली आहे आणि ती राहूल मोदीच्या प्रेमात पडली आहे.

राहुल मोदी बद्दल बोलायचं झालं तर तो श्रद्धा कपूरच्या नुकताच रिलिज झालेला चित्रपट तू झुठी तू मक्करचा लेखक आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन लव रंजन यांनी केले आहे.

राहुल मोदी आणि श्रद्धा कपूर यांच्या अफेअरच्या चर्चा बऱ्याच दिवसांपासून सुरु आहेत. तरी या जोडप्याने अद्याप आपल नातं अधिकृत केलेले नाही. तरी हे सोबत दिसल्याने चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

या आधी श्रद्धा कपूर सेलिब्रिटी फोटोग्राफर रोहन श्रेष्ठसोबत जवळपास चार वर्षे रिलेशनशिपमध्ये असल्याची चर्चा आहे. त्यानंतर 2022 मध्ये तिचे आणि रोहनचे ब्रेकअप झालं.

श्रद्धा कपूरच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तिने अलीकडेच राजकुमार रावसोबत स्त्री 2 चे शूटिंग सुरू केले आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलने जिंकलं 'दिल'! ऐतिहासिक कामगिरी अन् इंग्लंडला न पेलवणारे लक्ष्य; भारताच्या १०००+ धावा

Explainer: फडणवीस आणि शिंदेंची उद्धव ठाकरेंवर टीका; पण राज ठाकरेंसाठी 'मवाळ भूमिका', नेमकं समीकरण काय? वाचा सोप्या शब्दात

IND vs ENG 2nd Test: २६९, १००* ! शुभमन गिलचे शतक अन् ५४ वर्षांपूर्वीचा विक्रम उद्ध्वस्त; एकाही भारतीयाला नव्हता जमला हा पराक्रम

SBI Bank Manager Viral Video : ''तुला iPhone देईन, शारीरिक संबंध ठेव..’’ म्हणत, महिला कर्मचारीशी घृणास्पद कृत्य करणाऱ्या SBI व्यवस्थापकाचा भांडोफोड!

Yavatmal News: लाखो विद्यार्थ्यांचा खडतर प्रवास! शिक्षणासाठी खेड्यातून ‘अप-डाऊन’, सवलतीच्या पासचा दिलासा पण...

SCROLL FOR NEXT