Shraddha Kapoor's reply to Netizen asking about her wedding plans  SAKAL
मनोरंजन

Shraddha Kapoor: लग्न कधी करतेस? फॅनने प्रश्न विचारताच श्रद्धा कपूरने दिलेला भन्नाट रिप्लाय चर्चेत, म्हणाली...

When are you getting married: श्रद्धा लग्न कधी करणार यावर तिनेच चाहत्याला भन्नाट उत्तर दिलंय

Devendra Jadhav

Shraddha Kapoor: आशिकी 2, तु झुठी में मक्कार अशा सिनेमांमधून सर्वांच्या चर्चेचा विषय झालेली अभिनेत्री म्हणजे श्रद्धा कपूर. श्रद्धा कपूर तिच्या अनेक फॅन्सच्या काळजाचा तुकडा आहे.

श्रद्धा कपूर सोशल मिडीयावर अनेकदा तिच्या फॅन्ससोबत संवाद साधत असते. श्रद्धा कपूरला नुकताच तिच्या एका फॅनने लग्नासंबंधी प्रश्न विचारला. त्यावर श्रद्धाने दिलेलं उत्तर चर्चेत आहे.

(Shraddha Kapoor's reply to Netizen asking about her wedding plans)

फॅनने लग्न कधी करतेस प्रश्न विचारला, त्यावर श्रद्धा म्हणाली

श्रद्धाच्या पोस्टवर तिच्या फॅन्स आणि फॉलोअर्सकडून अनेक कमेंट्स आल्या. पण एका कमेंटने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.

खरंतर एका चाहत्याने श्रद्धाला तिच्या लग्नाच्या प्लॅनिंगबद्दल विचारलं होतं. चाहत्याने लिहिले, “तुझे लग्न कधी होणार?” यावर श्रद्धाने एक मजेदार उत्तर दिले आणि म्हणाली, “शेजारी राहणारी आंटी रियल आयडी वर येऊन माझ्याशी बोला.” श्रद्धाच्या या उत्तराने चाहत्यांनी तिच्या अभिनयाचं कौतुक केलं.

तुमचा फोटो पाहून मी पडलो असं फॅन म्हणताच श्रद्धा म्हणाली

श्रद्धाच्या या फोटोवर आणखी एका फॅनने केलेली कमेंट चर्चेत आहे. दुसर्‍याने कमेंट केली, "फोटो पाहताना मी चालत असताना पडलो"

फॅनच्या या कमेंटवर श्रद्धाने विनोदी अंदाजात उत्तर दिले, "ओके. पण चालताना इन्स्टा वापरू नका."

एकूणच श्रद्धाच्या हजरजबाबीपणाचं आणि विनोदी शैलीचं सर्वजण कौतूक करत आहेत. श्रद्धा आता आगामी स्त्री 2 सिनेमात झळकणार आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : आठव्या वेतन आयोगाबाबत नवी अपडेट समोर, पुण्यातील बैठकीत महत्त्वाचा निर्णय

Thalapathy Vijay Oath Ceremony : थलपती विजय यांचा मुख्यमंत्री पदाचा शपथविधी लांबणीवर, राज्यपालांच्या भेटीत काय घडलं?

Latest Marathi News Live Update : हुतात्मा साखर कारखान्याचे अध्यक्ष वैभव नायकवाडी यांचे अधिकार काढले

Ahilyanagar Crime: बेकायदा गर्भलिंग निदानप्रकरणी डॉ. कुटे अटकेत, एजंटासह तिघांना ३ दिवस पोलिस कोठडी, पुणे कनेक्शनची शक्यता!

Thane: ठाणे जिल्ह्यात पाणीकपातीच संकट, 'या' दिवशी २४ तास पाणीपुरवठा बंद; हवामान विभागाच्या इशाऱ्यामुळे पालिकेचा निर्णय

SCROLL FOR NEXT