Shreya Ghoshal Qaraar esakal
मनोरंजन

Shreya Ghoshal Qaraar : श्रेया घोषालच्या आवाजातलं 'सुकून' ऐकून होईल दिलखूश!

बॉलीवूडमध्ये आपल्या सदाबहार गायकीनं श्रेया घोषालनं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. केवळ हिंदीच नाहीतर वेगवेगळ्या भाषांतून तिनं आपल्या अनवट सुरावटीचा आनंद श्रोत्यांना दिला आहे.

सकाळ डिजिटल टीम

Shreya Ghoshal Latest Sukoon Hindi Song 2023 : बॉलीवूडमध्ये आपल्या सदाबहार गायकीनं श्रेया घोषालनं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. केवळ हिंदीच नाहीतर वेगवेगळ्या भाषांतून तिनं आपल्या अनवट सुरावटीचा आनंद श्रोत्यांना दिला आहे. मराठीतही श्रेया घोषालनं गायलेल्या गाण्यांना चाहत्यांची मोठी दाद मिळाली आहे.

आता श्रेया ही तिच्या नव्या गाण्यानं चर्चेत आली आहे. गेल्या काही दिवसांपासून तिच्या नव्या गाण्याचे चाहत्यांना वेध लागले होते. अखेर गाणे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. त्याला नेहमीप्रमाणे चाहत्यांचा, नेटकऱ्यांचा प्रतिसाद मिळाला आहे. चाहत्यांनी तिच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे.

Also Read - रायगडमध्ये पर्यटनासाठी येतेय नवी संधी

संजय लीला भन्साळी यांचा 'सुकून'या अल्बमची चर्चा सर्वत्र होत आहे. अशातच, या अल्बममधील 'करार' नावाचे एक नवीन गाणे रिलीज झाले आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या संगीतकाराने श्रेया घोषालचा एक व्हिडिओ सादर केला आहे ज्यामध्ये श्रेया घोषालला हे गाणे गातं आहे.

संजय लीला भन्साळी यांच्या पहिल्या म्युझिक अल्बममधील हृदयस्पर्शी गाणे 'करार'चा म्युझिक व्हिडिओ आता रिलीज झाला आहे. 'करार'हे क्लासिक गाणे आहे ज्याला श्रेया घोषालने री-क्रिएट केले आहे. तसेच, हे मूळ गाणे बेगम अख्तर यांनी गायले होते. अख्तरीबाई फैजाबादी, एक भारतीय गायिका आणि अभिनेत्री होत्या ज्यांना बेगम अख्तर या नावानेही ओळखले जाते.

अशातच, तरुणांचाही याला चांगला प्रतिसाद मिळत असून, आपल्या म्युझिकल नोट्ससह 'सुकून' प्रेक्षकांची मने जिंकत आहे. हे गाणे ऐकताच, एखाद्याला वेळ थांबवून या उत्कृष्ट गाण्याचा आनंद घ्यावासा वाटेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

World Cup 2027: 39 वर्षांचा विराट, 40 वर्षांचा रोहित; तरीही 2027 विश्वचषक खेळणार? अश्विनच्या वक्तव्याने रंगली चर्चा

Success Numerology : 'या' 3 मुलांकाच्या लोकांना मिळतं खूप मोठं यश; पण हातातोंडाशी आलेल्या गोष्टीसाठी करावी लागते खूप धडपड

Shaktipeeth Highway : 'शक्तिपीठ'च्या समर्थनार्थ चंद्रकांतदादा, धनंजय महाडिकांच्या नेतृत्वात आम्हीही मोर्चा काढू; आमदार शिवाजी पाटलांचा सतेज पाटील, शेट्टींना इशारा

IND A vs AFG A: ऋतुराज गायकवाड टीम इंडियाचे दार ठोठावतोय... शतकानंतर आणखी एक दमदार खेळी, गौतम गंभीर देणार का संधी?

MPSC Success Story: पीएसआयची संधी हुकली, पण हार मानली नाही; अखेर MPSC मधून निळकंठ गुडपळे महसूल सहाय्यकपदाला गवसणी, जिद्दीने गाठले यश..

SCROLL FOR NEXT