Sia Chip Thrills Song Singer Married Dan Bernard 
मनोरंजन

Sia Wedding : जगप्रसिद्ध 'चीप थ्रिल्स' गाणारी सिया विवाहबद्ध! इटालियन पद्धतीनं झालं लग्न

सिया ही तिच्या चीप थ्रिल्स गाण्यानं जगप्रसिद्ध झाली. तिचं हे गाणं जगातील कोणत्याही देशात कोणत्या ना कोणत्या वेळी वाजतचं असतं असं म्हटलं जातं.

सकाळ डिजिटल टीम

Sia Chip Thrills Song Singer Married Dan Bernard : जगभरामध्ये ज्या गाण्यानं चाहत्यांना वेडं केलं त्या चीप थ्रिल्स गाण्याची गायिका सिया ही मोठी सेलिब्रेटी आहे. तिनं चाहत्यांना गोड बातमी दिली आहे. सियाचे लग्न झाल्याची बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली आहे. तिच्या कोट्यवधी चाहत्यांनी तिच्यावर कौतूकाचा वर्षाव केला आहे.

सिया ही तिच्या चीप थ्रिल्स गाण्यानं जगप्रसिद्ध झाली. तिचं हे गाणं जगातील कोणत्याही देशात कोणत्या ना कोणत्या वेळी वाजतचं असतं असं म्हटलं जातं. इतकी त्या गाण्याची लोकप्रियता आहे. सियाच्या लग्नाची बातमी ऐकताच चाहत्यांना कमालीचा आनंद झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून सियाच्या अफेयर आणि लग्नाच्या बातम्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्या होत्या.

Also Read - Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

सियानं डॅन बनार्डशी लग्न केलं आहे. इटालियन रितीरिवाजाप्रमाणे तिचा विवाहसोहळा पार पडला असून त्याला मनोरंजन आणि संगीत विश्वातील विविध सेलिब्रेटी हजर होते. सियानं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवरुन काही फोटो शेयर केले आहेत. पिंक रंगाच्या ड्रेसमध्ये सिया भलतीच सुंदर दिसत आहे. तर बनार्डनं परिधान केलेला ब्ल्यु सूट यात तो देखणा दिसत आहे.

गेल्या दोन दिवसांपासून सिया आणि बनार्ड हे एकमेकांना डेट करत होते. त्यांच्या लग्नाविषयीच्या काही बातम्यांना सोशल मीडियावरुन व्हायरल झाल्या होत्या. त्यातच चाहत्यांना आपली आवडती गायिका ही विवाहबंधनात अडकणार असल्याचे कळताच चाहत्यांना कमालीचा आनंदही झाला आहे. सियानं देखील चाहत्यांच्या कौतूकाचा स्विकार करुन त्यांचे आभार मानले आहेत.

ब्रिटिश गायिका सियाची गाणी ही नेहमीच चाहत्यांच्या चर्चेचा विषय राहिले आहेत. त्यामुळे सियानं वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र यासगळ्यात तिचे चीप थ्रिल्स नावाचे गाणे चाहत्यांच्या कायम मनात राहिले. भारतामध्ये देखील या गाण्याचा चाहतावर्ग मोठा असल्याचे दिसून आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat High Court: मोदींचं डिग्री प्रकरण! अरविंद केजरीवालांची याचिका फेटाळली, उच्च न्यायालयाने २५ हजारांचा दंड ठेवला कायम

जनता दुष्काळात, तहसीलदार सुट्टीवर; जिल्हाधिकाऱ्यांनी पदभारच काढून घेतला, अधिकारी उरला नावाला

IND vs WI 2nd ODI: मोहम्मद सिराजला खेळण्याची संधी मिळणार, पण कोणाचा पत्ता कट होणार? पाहा संभावित Playing XI

Pune Rain Water : कोट्यवधींच्या कामांनंतरही रस्त्यावर तुंबले पाणी; पावसाने प्रशासनाची पोलखोल

Marathi News Live Updates: ​सासरी होणाऱ्या मानहानीला अन् छळाला कंटाळून तरुणाची आत्महत्या

SCROLL FOR NEXT