sidharth chandekar, mitali mayekar,  SAKAL
मनोरंजन

Sidharth Chandekar: Mitali Mayekar च्या 'त्या' न्यूड फोटोवर नवऱ्याची स्पष्ट प्रतिक्रिया.. अरे जरा

कडक उन्हात मिताली शॉवरने अंघोळ करतेय

Devendra Jadhav

Sidharth Chandekar - Mitali Mayekar News: मिताली मयेकरचा सोशल मीडियावर एक फोटो काल व्हायरल झाला. मितालीच्या (Mitali Mayekar) या बोल्ड फोटोची सोशल मीडियावर खूप चर्चा झाली.

कडक उन्हात मिताली शॉवरने अंघोळ करतेय. मितालीचा हा पाठमोरा न्यूड फोटो काल समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय होता. याच फोटोनंतर सिद्धार्थ चांदेकरने एक फोटो पोस्ट केलाय. या फोटोखाली सिद्धार्थने लिहिलेलं कॅप्शन सर्वांचं लक्ष वेधून घेतंय.

(Sidharth Chandekar clear reaction to wife Mitali Mayekar's nude photo)

मितालीच्या या बोल्ड फोटोने सोशल मीडियावर आग लावली. मितालीच्या फॅन्सनी तिच्या फोटोवर लाईक्स आणि कमेंट्सचा अक्षरशः पाऊस पाडलाय. या फोटोनंतर काही वेळात सिद्धार्थ चांदेकरने एक फोटो पोस्ट केलाय.

या फोटोखाली असलेलं कॅप्शन मितालीला उद्देशून आहे का अशी चर्चा सुरु झालीय. सिद्धार्थने एक सेल्फी पोस्ट करून त्याखाली लिहिलंय.. बेबी, जरा दमानं घे..! (Baby Calm Down)

हे कॅप्शन पाहून सिद्धार्थने मितालीच्या त्या फोटोवर प्रतिक्रिया दिली आहे, अशी चर्चा सुरु आहे. "नवरा बायको आज नुसता जाळ काढायलेत", अशा कमेंट करून फॅन्सनी सिद्धार्थ - मितालीचं कौतुक केलंय.

सिद्धार्थ सध्या वेंगुर्ल्यात असून तो आगामी प्रोजेक्टच्या शूटिंगसाठी वेंगुर्ल्याला गेलाय अशी चर्चा आहे. तर मिताली मध्यप्रदेशात बांधवगडला सुट्ट्यांचा आनंद घेतेय.

मिताली सध्या सुट्ट्यांचा पूर्ण आनंद घेतेय. ती अनेकदा सोलो ट्रॅव्हल किंवा सिद्धार्थ चांदेकर सोबत भटकताना दिसते. मिताली सध्या मध्य प्रदेशात फिरायला गेली आहे.

मध्य प्रदेशात मितालीने काहीच दिवसांपूर्वी जंगलसफारी केली. मध्य प्रदेशकतील बांधवगड जंगलात वाघांचे दर्शन घडते. मितालीने सुद्धा जंगल सफारीचा मनसोक्त आनंद घेतला.

सिद्धार्थ चांदेकर लवकरच झिम्मा २ सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. सिद्धार्थ चांदेकरची भूमिका असलेला झिम्मा सिनेमा प्रचंड गाजला होता. याच झिम्मा सिनेमाच्या पुढच्या भागात सिद्धार्थ चांदेकर पुन्हा एकदा झळकणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bigg Boss Marathi 6 Video : "तुझं तोंड शेणात घाल"; पहिल्याच दिवशी रुचिता-तन्वीमध्ये जुंपली !

Latest Marathi News Live Update : इस्रोचे मिशन अयशस्वी, कक्षेत पोहोचण्यापूर्वीच 'अन्वेषा' अवकाशात गायब

Devendra Fadnavis : 'जो राम का नही, ओ किसी काम का नही'; नाशिकच्या सभेत फडणवीसांचा ठाकरेंवर घणाघात

Who is Mini Kohli ? विराट कोहलीसारखा दिसणारा 'तो' चिमुकला आहे तरी कोण? रोहितही म्हणालेला, विराट, बघ, तुझा डुप्लिकेट!

Nagpur Crime: नागपूरात ‘न्यूरो ट्रेड’च्या नावाखाली १५.३७ लाखांचा गंडा; व्यावसायिकाची सायबर चोरट्याकडून फसवणूक !

SCROLL FOR NEXT