Singer Liza Mishra esakal
मनोरंजन

तोकडे कपडे घालून गणपती दर्शनाला गेलेल्या गायिकेची फजिती; मंडळाने रोखलं अन्..

गायिका गणपतीच्या दर्शनाला

सकाळ डिजिटल टीम

Singer Liza Mishra : सर्वत्र गणेश उत्सवाचा जल्लोष पाहायला मिळत आहे. बाॅलीवूड विश्वातील अनेक कलाकार मुंबई येथील प्रसिद्ध गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी जातात. त्यांचे छायाचित्रे ती आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरुन शेअर करत असतात. मुंबई (Mumbai) येथील प्रसिद्ध अशा गणपतीपैकी अंधेरीच्या राजाच्या दर्शनासाठी गायिका लीझा मिश्रा (Liza Mishra) आली होती.

मात्र लीझा मिश्राने तोकडे कपडे घालून आली होती. त्यामुळे तिला अंधेरीच्या राजाच्या मंडळाकडून शाल देण्यात आली. त्यानंतरच लिझाला गणपती बाप्पाचे दर्शन घेता आले आहे. (Bollywood News)

अंधेरी राजाच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांनी पूर्ण शरीर झाकतील अशीच कपडे परिधान करावीत, असा नियमच मंडळाने केला असल्याचा सांगितले जात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

U19 World Cup: वैभव सूर्यवंशीचं द्विशतक हुकलं, पण फायनलमध्ये 'असा' पराक्रम करणारा पहिला जगातील पहिलाच क्रिकेटर

BEST Bus: अतिरिक्त बस अन् पुढच्या दारातून प्रवेश, १० वी, १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी बेस्ट प्रशासनाची मोठी घोषणा

Viral Video: मेट्रो स्टेशनवरच पार पडला साखरपुडा! प्रेमाची ही अनोखी स्टाइल पाहून सगळेच थक्क

Latest Marathi News Live Update : अमरावती महानगरपालिकेच्या ठरला महापौर

Bigg Boss Marathi 6 : आयुष की ओमकार; कुणावर आहे एलिमिनेशनची टांगती तलवार ? जाणून घ्या अखेरचे वोटिंग ट्रेंड्स

SCROLL FOR NEXT