Singer Sanam Puri marries Zuchobeni Tungoe in Nagaland
Singer Sanam Puri marries Zuchobeni Tungoe in Nagaland  Esakal
मनोरंजन

Singer Sanam Puri Marriage: प्रसिद्ध गायक सनम पूरी अडकला लग्नबंधनात! कोण आहे त्याची नागालँडची राजकुमारी?

Vaishali Patil

Sanam Puri Wife Zuchobeni Tungoe: सध्या सर्वत्र लग्नाचे वारे वाहत आहेत. त्यातच आता नुकतच आमिर खानची लेक इरा खानने देखील तिचा प्रियकर नुपूर शिखरेसोबत लग्नगाठ बांधली आहे. त्यानंतर आता आणखी एक प्रसिद्ध गायक लग्न बंधनात अडकला आहे. तो गायक म्हणजे सर्वाचा लाडका समन पुरी.

हिंदी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय गायिक सनम पुरीने गर्लफ्रेडसोबत लग्नगाठ बांधली आहे. मॉडेल आणि गायिका जुचोबेनी तुंगो सोबत 11 जानेवारीला लग्न केले. नागालँडमध्ये हा विवाहसोहळा पार पडला आहे

नागालँडमध्ये त्यांनी ख्रिश्चन रितीरिवाजांनी लग्न केले होते. या जोडप्याच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. सनम आणि जुचोबेनी यांनी त्यांचे लग्न अतिशय खाजगीत आणि साध्या पद्धतीने झाले.

सनम आणि जुचोबेनी यांच्या लग्नाचा पहिला व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये दोघेही त्यांच्या कुटुंबातील सदस्य आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थीत लग्न करताना दिसत आहेत.

जुचोबेनी तुंगो आणि सनम पुरी यांच्यात ६ वर्षांचा फरक आहे. दोघेही बऱ्याच दिवसांपासून एकमेकांना डेट करत होते. आता त्यांनी आपल्या नात्याला नाव दिले आहे.

सनम पुरीची पत्नी जुचोबेनी टुंगो माजी FBB फेमिना मिस इंडिया 2020 नागालँड आहे. ती LIVA मिस दिवा 2023 मिस युनिव्हर्स इंडियाच्या अंतिम स्पर्धकांपैकी एक आहे. तिने म्हणून नागालँडचे प्रतिनिधित्व केले होते. मिस युनिव्हर्स 2023 च्या रनरअप मध्ये जुचोबेनीच्या नावाचा सामावेश आहे.

तर सनम हा प्रसिद्ध गायक आणि बँड कलाकार आहे. बॉलीवूडच्या क्लासिक गाण्यांसाठी तो लोकप्रिय आहे. त्याने 'धत तेरी की', 'इश्क बुलावा', 'फकिरा', 'लकी टु नाइट' या गाण्यासाठी ओळखला जातो. त्याचा 'सनम' नावाच्या पॉप-रॉक बँड आहे. तो या बँडचा मुख्य गायक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Porsche Accindet: कोणालाही पाठीशी घालणार नाही; अजित पवारांनी केले स्पष्ट

Latest Marathi News Live Update: सुनील टिंगरे चौकशीसाठी तयार उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

Amhi Jarange: 'आम्ही जरांगे -गरजवंत मराठ्यांचा लढा' चित्रपटात 'हा' अभिनेता साकारणार अण्णासाहेब पाटलांची भूमिका; टीझर रिलीज

Cristiano Ronaldo: शेवटच्या क्षणी पराभव, नेमारनंही डिवचलं अन् रोनाल्डोला अखेर अश्रु अनावर, पाहा Video

Chennai-Mumbai Flight: 172 प्रवाशांच्या जीवाशी खेळ, चेन्नई-मुंबई फ्लाईटमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी, विमान अज्ञात स्थळी हलवले

SCROLL FOR NEXT