Prabhu Deva Birthday, prabhu deva, prabhu deva wedding. Prabhu Deva family SAKAL
मनोरंजन

Prabhu Deva Birthday: विवाहित असूनही 'या' साऊथ अभिनेत्रीच्या प्रेमात, बायकोची उपोषणाची धमकी

डान्सचा ABCD माहित नसलेल्या अनेक कलाकारांना प्रभुदेवाने डान्स शिकवला.

Devendra Jadhav

Prabhu Deva Birthday News: आज डान्सचा बादशाह प्रभुदेवाचा वाढदिवस. प्रभुदेवाच्या डान्सचे सगळेच दिवाने आहेत. प्रभुदेवाचं नाव उच्चारताच आठवतात त्याच्या हटके डान्स स्टेप्स. डान्सचा ABCD माहित नसलेल्या अनेक कलाकारांना प्रभुदेवाने डान्स शिकवला.

प्रभुदेवाच्या डान्स स्टेप्स वरवर सहज सोप्या वाटत असल्या तरीही त्या करणं खूप अवघड आहे, हेच कलाकार सांगतात.

डान्सचा बादशाह असलेला प्रभुदेवाच्या व्ययक्तीक आयुष्यात मात्र अनेक वादळं निर्माण झाली.

(Son dies of cancer, wife threatens to go on hunger strike, dance master Prabhu Deva personal life)

झालं असं कि.. 1995 मध्ये, प्रभुदेवाचे लग्न रामलताशी झाले होते.. त्या दोघांना तीन मुलं होती. 2008 मध्ये प्रभुदेवाच्या एका मुलाचा कॅन्सरने दुर्दैवी मृत्यू झाला. हा काळ प्रभुदेवा आणि त्याच्या बायकोसाठी खूप वाईट होता. पण हि तर फक्त सुरुवात होती.

प्रभुदेवाच्या आयुष्यात आणखी वादळं येणं बाकी होतं. लग्न झालं असूनही प्रभुदेवा एका साऊथ अभिनेत्रीच्या प्रेमात पागल झालेला

आधीच विवाहित आणि तीन मुलांचा बाप असलेला प्रभूदेवा साऊथ इंडस्ट्रीतील सुपरहिट अभिनेत्री नयनताराच्या प्रेमात पडला होता. दोघेही एकमेकांच्या प्रेमात काहीही करायला तयार होते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार लग्न झालं असूनही प्रभू आणि नयनतारा दोघेही लिव्ह-इनमध्ये राहू लागले होते. अखेर हि खबर प्रभूच्या कुटुंबियांना मिळाली.

प्रभुदेवाच्या लग्नसाठी त्याची लग्नाची बायको रामलताला कोर्टाचा आधार घ्यावा लागला. इतकंच नव्हे तर बायकोने त्याला उपोषणाची धमकीही दिली. एवढे करूनही प्रभू आपल्या घरी परतला नाही आणि त्याने बायको लतापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला.

लताचं प्रभू देवावर खूप प्रेम होते आणि एक बायको म्हणून लतादीदींनी त्यांचे लग्न वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले.

नयनताराने प्रभू देवासोबत दुसऱ्या लग्नासाठी परवानगीही मागितली होती.परंतु अखेर जे व्हायचं तेच झालं.

प्रभुदेवा आणि लता एकमेकांपासून वेगळे झाले. दोघांनी एकमेकांपासून घटस्फोट घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Malegaon Municipal Election : "जे काकांचे झाले नाहीत, ते आसिफ शेखचे काय होणार?" ओवैसींचा अजित पवारांवर बोचरा प्रहार

Snack Tourism 2026: खवय्यांसाठी नवा ट्रेंड! 2026 मध्ये स्नॅक टुरिझमचा नवा फंडा होणार हिट, नेमका काय विषय...

Latest Marathi News Live Update : गडचिरोलीत कौटुंबिक कलहातून पत्नीची हत्या करून पतीची आत्महत्या

BMC Election: महापालिकेच्या रिंगणात गुन्हेगार उमेदवार! २५ गुन्हे नावावर असलेल्या गुंडास राष्ट्रवादीची उमेदवारी

Pregnancy Job Scam : महिलांना गरोदर करा आणि कमवा 10 लाख! 'प्रेग्नंट जॉब सर्विस'च्या नावाखाली मोठा घोटाळा उघड; नेमकं काय प्रकरण?

SCROLL FOR NEXT