Sonam Kapoor Announce Pregnancy  
मनोरंजन

सोनम कपूर लवकरच होणार आई! Baby Bump दाखवत शेअर केला फोटो

सोनम कपूर आनंद अहुजाचे लग्न २०१८ साली झाले होते

सकाळ डिजिटल टीम

प्रसिद्ध अभिनेत्री आणि फॅशन आयकॉन सोनम कपूर लवकरच आई होणार आहे. तिने नवरा आनंद अहुजाबरोबर सोशल मीडियावर फोटो आणि पोस्ट शेअर करत ती लवकरच आई होणार असल्याचे जाहीर केले आहे. सोनम कपूरने इंस्टाग्रामवर फोटो शेअर करताना आई होण्याचा आनंद उपभोगणार असल्याचे म्हटले आहे. या बातमीने कपूर कुटूंबात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

तिचे आणि आनंद अहुजाचे लग्न २०१८ साली झाले होते. या लग्नाला बॉलिवूडच्या सर्व सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. आता तिच्या या गुड न्यूजमुळे अनेकांना आनंद झाला आहे. सोनमने पोस्ट शेअर करताना म्हटले की, आम्ही दोघं, हृदयापासून तुम्हाला शक्य तितके चांगले वाढविण्यासाठी प्रयत्न करू. आमचे प्रत्येक पाऊनल तुमच्याशी एकरूप होईल. आपले एक कुटुंब असेल. कुटूंबातले सगळेच तुमच्यावर प्रेमाच वर्षाव करतील. आम्ही तुमचे स्वागत करण्यासाठी वाट पाहत आहोत... अशी पोस्ट लिहीत तिने तिची गुड न्यूज चाहत्यांना दिली आहे. ही पोस्ट टाकल्यावर चाहत्यांनी आनंद आणि सोनमवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Strait of Hormuz: 'होर्मुझ सामुद्रधुनी'वरून इराणमध्येच पडले दोन गट; लष्कर आणि सरकारमध्ये बिनसलं, जगावर पुन्हा इंधन संकटाचं सावट

Corruption : बढाईखोर राजा आणि मूर्ख माकडाची लाचकथा; स्टिंग ऑपरेशनने सत्य समोर

Latest Marathi News Update: २०४७ पर्यंतच्या पाणी नियोजनासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार

ODOP: हातमागाची जादू! बाराबंकीचे स्टोल आणि गमछे देश-विदेशात ठरताहेत फॅशन स्टेटमेंट

पाकिस्तानातील गँगस्टर महाराष्ट्रातील तरुणांना कसं जाळ्यात ओढायचे? तपासातून धक्कादायक खुलासा, Modus Operandi समोर...

SCROLL FOR NEXT