thomas jefferson byrd 
मनोरंजन

अभिनेते थॉमस जेफरसन बायर्डची अटलांटामध्ये हत्या, पोलिसांचा तपास सुरु

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ

मुंबई-  दिग्ददर्शक स्पाईक लीच्या कित्येक सिनेमात काम केलेले अभिनेते थॉमस जेफरसन बायर्ड यांची शनिवारी अटलांटामध्ये हत्या केली गेली. रायटी पत्रिकाने अटलांटा पोलिस विभागाकडे ही माहिती दिली. ते ७० वर्षांचे होते. शनिवारी रात्री  पावणे दोनवाजता पोलिसांना एका घायाळ झालेल्या व्यक्तीने सूचना दिली. घटनास्थळी पोहोचल्यावर बायर्ड बेशुद्ध अवस्थेत सापडले. अटलांटा पोलिस अधिकारी हत्येच्या दिशेने तपास करत आहेत. दिग्दर्शक स्पाईक लीने सोशल मिडियावर बायर्ड यांना श्रद्धांजली दिली. ली यांनी लिहिलं, 'मला हे सांगताना अत्यंत दुःख होत आहे की माझा प्रेमळ भाऊ थॉमस जेफरसन बायर्ड यांची आदल्या रात्री अटलांटामध्ये हत्या केली गेली. त्यांच्या कुटुंबाप्रती माझ्या संवेदना.' त्यांनी पुढे लिहिलं, 'मी अटलांटा, जॉर्जियामध्ये आमचे प्रिय बंधू थॉमस जेफरसन बायर्ड यांच्या दुःखद हत्येची माहिती देताना खुप दुःखी आहे. तुम्ही थॉमसला 'क्लॉकर्स'मध्ये एरोल बार्न्सच्या भूमिकेत पाहिलं आहे. आम्ही सगळेजण त्याच्या कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करतो. देव त्यांच्या आत्म्याला शांती देओ.         

spike lee films actor thomas jefferson byrd killed in atlanta    

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fuel Price: तेल स्वस्त झालं, पण पंपावर दर कायम! इंधनाचे भाव का कमी होत नाहीत? जाणून घ्या नेमकी कारणं...

Pune Civic Burden: माजी नगरसेवकांच्या कुटुंबीयांच्या उपचाराचा खर्च महापालिका उचलणार; पुणेकरांच्या खिशाला आणखी फटका

Pune News: विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! डॉ. आंबेडकर विद्यार्थी वसतिगृहातील भोजन भत्ता वाढला; थेट खात्यात जमा होणार रक्कम

Indrayani Pollution: वारीच्या तोंडावर इंद्रायणी पुन्हा फेसाळली; रसायनयुक्त सांडपाण्यामुळे वारकऱ्यांच्या आरोग्याचा प्रश्न

Nandurbar News: २१व्या शतकातील कटू वास्तव! अपूर्ण पुलामुळे गर्भवतीला बांबूच्या झोळीतून नदी पार; प्रसूतीसाठी जीवघेणा प्रवास

SCROLL FOR NEXT