Sun Marathi sakal
मनोरंजन

Sun Marathi : ‘सन मराठी’वर नवी मालिका ‘क्षेत्रपाल श्री देव वेतोबा’

१७ जुलैपासून श्री देव वेतोबाची कथा प्रेक्षकांसमोर

सकाळ डिजिटल टीम

Sun Marathi - सन मराठी वाहिनीवर आतापर्यंत अनेक वेगवेगळ्या धाटणीच्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या आहेत. त्यातच आता आणखीन एका नव्या मालिकेची भर पडणार आहे. आपल्या प्रत्येक नव्या मालिकेतून एका वेगळ्या विषयाला हात घालणारी ‘सन मराठी’ ही वाहिनी आता श्री देव वेतोबाची कथा प्रेक्षकांसमोर घेऊन येत असून ‘क्षेत्रपाल श्री देव वेतोबा’ ही नवी कोरी मालिका १७ जुलैपासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७ वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

कोकणातील परंपरा, प्रथा, रुढींशिवाय तेथील गूढ गोष्टींविषयी कायमच महाराष्ट्राला एक प्रकारचे आकर्षण वाटत आले आहे. त्यापैकीच एक वैशिष्ट्य म्हणजे ‘वेतोबा’. सिंधुदुर्गातील आरवली गावाचे ग्रामदैवत म्हणजे ‘श्री देव वेतोबा’. खरं तर वेतोबा म्हणजे भूतनाथ, पण कोकणात संकटसमयी भक्तांच्या हाकेला देवासारख्या धावून जाणाऱ्या वेतोबाला देवाचे स्थान आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Municipal Corporation Election 2026 Voting LIVE Updates : प्रभाग १७ मध्ये भाजप उमेदवाराच्या गाडीत रोख रक्कम आढळली

Nashik Municipal Election : नाशिककर लक्ष द्या! मतमोजणीसाठी शहरात कडेकोट बंदोबस्त; 'या' मार्गांवर वाहतूक बदल

'इतकं वाईट नका दाखवू' 'वीण दोघातली ही तुटेना' मालिकेत अंशुमनने कट रचून रोहनचा अपघात केला, नेटकरी संतापले, म्हणाले...

Latest Marathi News Live Update : तळेगाव ढमढेरे जवळील कासारीत बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार

Kolhapur Mumbai Duronto Express : कोल्हापूरहून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांना आणखी एक रेल्वे मंजूर, दुरांतो एक्स्प्रेस होणार सुरू

SCROLL FOR NEXT