Sunny Leone to be a part of Salman Khan's Bigg Boss OTT 2, see Details sakal
मनोरंजन

Sunny Leone: सनी लिओनीच्या हस्ते होणार Bigg Boss OTT चं ओपनिंग.. प्रेक्षक आतुर!

बिग बॉस OTT सीझन 2 च्या लाँच ला सनीची हजेरी!

नीलेश अडसूळ

Sunny Leone in Bigg Boss OTT: बहुचर्चित आणि प्रेक्षकांना उत्कंठा असलेला शो म्हणजे असलेला शो म्हणजे बिग बॉस ! लवकरच बिग बॉस बिग ओटीटी सीझन 2 येणार असून सगळेच या साठी उत्सुक आहेत.

यात एक हटके ट्विस्ट म्हणजे बिग बॉस ओटीटीमध्ये 2 मध्ये सनी लिओनी दिसणार असल्याचा चर्चा सध्या सोशल मीडियावर फिरत आहेत आणि आता प्रेक्षकांना नेमका प्रश्न पडला की ती स्पर्धक आहे की सनी फक्त लाँच एपिसोड मध्ये दिसणार?

(Sunny Leone to be a part of Salman Khan's Bigg Boss OTT 2, see Details)

या मोठ्या बातमी बद्दल सनी लिओनीच्या जवळच्या एका स्रोताने खुलासा केला आहे "सनी लिओन बिग बॉस ओटीटी सेटवर आहे कारण ती लॉन्च एपिसोडला उपस्थित राहणार आहे. ती स्पर्धक म्हणून यात सहभागी होणार नसून लाँच साठी सनी खास पाहुणी असणार आहे. "

सनी लिओनी सध्या कान्स फिल्म फेस्टिव्हल आणि त्यानंतर सिडनी फिल्म फेस्टिव्हलमध्ये तिच्या केनेडी चित्रपटाच्या उल्लेखनीय यशामुळे चर्चेत आहे. तिच्या चार्ली या पात्राला जागतिक प्रेक्षकांकडून मिळणार प्रेम उल्लेखनीय आहे. सनी अनेक नवे प्रोजेक्ट देखील करणार असल्याचा चर्चा आहेत.

सनी (sunny leone) बिग बॉस मध्ये दिसणार असल्याने आता प्रेक्षकांची उत्सुकता चांगलीच शिगेला गेली आहे. सनी नेमकं यावेळी काय करणार? त्यात सलमान तिच्यासोबत असल्याने नेमका कोणता ट्विस्ट येणार याकडे संगल्याचे लक्ष लागले आहे.

सनी बॉलीवुडमध्ये स्वतःची ओळख तयार करण्यात यशस्वी झाली आहे. याशिवाय तिच्या विषयी प्रेक्षकांना प्रचंड आदर आहे. फॅशन आयकॉन आणि मॉडेल म्हणून जगभर ओळख असणारी सनीसोशल मिडियावर देखील प्रचंड सक्रिय असते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bullet Train: मुंबई–अहमदाबाद बुलेट ट्रेनला RPF कवच मिळणार! 'या' स्थानकांवर स्टेशन उभारणार; प्रवाशांच्या सुरक्षेसाठी योजना

Tilak Varma T20 Record : तिलक वर्माचा ‘T20’ मध्ये बडा कारनामा!, 'या' बाबतीत विराट अन् शुभमनलाही टाकलं मागं

वने तू कमाल आहेस! वनिता खरातचा नव्या घरात गृहप्रवेश; 'या' ठिकाणी २३ व्या मजल्यावर घेतलंय हक्काचं घर

IPL Mock Auction: भारतीय फिरकीपटूंना मोठी मागणी, 'हा' खेळाडू ठरला सर्वात महागडा; पाहा टॉप-५ लिस्ट

Pune Municipal Election Update : महापालिका निवडणुकांचा बिगुल तर वाजला; जाणून घ्या, पुण्यात सध्या काय आहे परिस्थिती?

SCROLL FOR NEXT