Kamal Haasan Esakal
मनोरंजन

Kamal Haasan: सुपरस्टार कमल हासन यांची प्रकृती खालावली; रुग्णालयात उपचार सुरू

कमल हासन यांना नियमित आरोग्य तपासणीसाठी रुग्णालयात दाखल

सकाळ डिजिटल टीम

सुपरस्टार कमल हासन यांना काल (२३ नोव्हेंबर) श्री रामचंद्र मेडिकल सेंटर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मिळालेल्या माहितीनुसार कमल हासन यांना नियमित आरोग्य तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होती. रुग्णालायत दाखल केले तेव्हा त्यांना ताप आला होता. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार करण्यात आले अशी माहिती समोर आली आहे. डॉक्टरांनी त्यांना पुढील दोन दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.

तर सुपरस्टार कमल हासन यांना आज डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे. काल (23 नोव्हेंबर) कमल हासन यांना अस्वस्थ वाटू लागले आणि त्यांना थोडा ताप आला होता. ते हैदराबादमधून परतल्यानंतर चेन्नईतील एका खाजगी रुग्णालयात दाखल झाले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना दोन दिवसांची विश्रांती देण्यात आली आहे.

कमल हासन सध्या बिग बॉस तामिळ सीझन 6 चे सूत्रसंचालन करत आहेत. त्यांनी या कार्यक्रमाचे ६ सीझन होस्ट केले आहेत. दरम्यान याच कार्यक्रमात ते व्यस्त होते.

हे ही वाचा: Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

केंद्र सरकारकडून बिनशर्त माफी! अवमान याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, नोटिसीला गृह सचिवांनी दिलं उत्तर

IDBI Bank Fairfax: खिशात फक्त ₹64 घेऊन कॅनडात गेले, आता IDBI Bank च्या ₹53 हजार कोटींच्या डीलमुळे चर्चेत; कोण आहेत प्रेम वत्स?

IND vs WI 4th T20: भारताच्या हातातून सामना कसा निसटला? संजू सॅमसनने सांगितला टर्निंग पॉइंट; म्हणाला, “ते दोघे खेळत होते, तोपर्यंत…”

Latest Marathi News Update : बॉलिवूड अभिनेता इम्रान खानला देश सोडून जाण्याची नोटीस

मी तुम्हाला पचणार नाही रे... भाजपकडून निवडणूक लढवण्याची फडणवीसांची ऑफर, नाना पाटेकरांनी स्पष्ट नकार का दिला? उत्तराने नेतेही झाले चकित

SCROLL FOR NEXT