Rhea Chakraborty  Team esakal
मनोरंजन

आम्ही एकत्रच नशा करायचो, रियानं घेतलं साराचं नाव

काही वेळा आम्ही धुम्रपानही केले होते.

युगंधर ताजणे

मुंबई - बॉलीवूडचा दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या (sushant singh rajput) प्रकरणात आता वेगळे व्टिस्ट आले आहेत. ते म्हणजे सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीनं (rhea chakraborty) अभिनेत्री ड्रग्ज प्रकरणात आता सारा अली खानचे (sara ali khan) नाव घेतले आहे. त्यामुळे ती वादाच्या भोव-यात सापडली आहे. गेल्या वर्षभरापासून सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाच्या तपासानं वेगळं वळण घेतलं होतं. सुरुवातीला मुंबई पोलीस त्यानंतर सीबीआय आणि एनसीबीकडे या प्रकरणाचा तपास देण्यात आला आहे. (sushant singh rajput case rhea chakraborty sara ali khan smoked marijuana joints together)

रियानं आता सुशांत सिंगच्या प्रकरणात एक धक्कादायक खुलासा केला आहे. तिनं नारकोटिक्स कंट्रोल ऑफ ब्युरोच्या (ncb) समोर जे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे त्यात सारा अली खानचे (sara ali khan) नाव घेतले आहे. रियानं आपल्या त्या प्रतिज्ञापत्रात असे लिहिले आहे की, सारा अली खाननं काही अंमली पदार्थांची मागणी केली होती. एका वृत्तवाहिनीनं दिलेल्या माहितीनुसार रियानं सुशांत ड्रग्ज प्रकरणामध्ये सारा अली खानचे नाव घेतल्याचे समोर आले आहे.

rhea letter

त्या चार्जशीटमध्ये रियानं तिची आणि साराची 4 ते 6 जून 2017 मध्ये जे बोलणे झाले त्याबद्दल माहिती दिली आहे. रियानं लिहिलं आहे की, सारा ही मारिजुआनाचे रोल्स तयार करायची आणि मग आम्ही त्याचे सेवन करायचो. आमची ड्रग्जच्या संदर्भात देखील चर्चा झाली होती. ती आईस्क्रिम आणि मारिजुआनाशी संबंधित काही गोष्टी सांगत होती.

सारानं माझ्याबरोबर त्या अंमली पदार्थांचा आनंद घेतला होता. काही वेळा आम्ही धुम्रपानही केले होते. 6 जून 2017 मध्ये त्यांची व्होडका आणि ड्रग्जबाबत चर्चा झाल्याचेही रियानं त्या चार्जशीटमध्ये उल्लेख केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule: काँग्रेसचा ‘लाडकी बहीण’ द्वेषाचा क्रूर चेहरा उघड: चंद्रशेखर बावनकुळे; पैसे रोखण्यासाठी निवडणूक आयोगाला पत्र!

Diabetes Breathalyzer : डायबिटीज रुग्णांसाठी खुशखबर! ना रक्त-ना दुखणं...आता श्वासातून कळणार शरीरातली साखर, जाणून घ्या काय आहे ही मशीन?

Devendra Fadnavis : नाशिकच्या गोदाकाठी आज फडणवीसांची तोफ धडकणार; ठाकरे बंधूंना काय प्रत्युत्तर देणार?

H-1B Visa Fee Hike : अमेरिकेने एच-१ बी व्हिसा केला महाग, भारतीयांवर होणार थेट परिणाम, नेमंक काय घडलं?

SSC Paper Leak News: खळबळ! दहावी पूर्व परीक्षेचा पेपर फुटल्याची चर्चा?, समाज विज्ञानचा पेपर सोशल मीडियावर व्हायरल

SCROLL FOR NEXT