Mandar Chandwadkar (Tarak Mehta Ka ooltah chashmah) esakal
मनोरंजन

'तारक मेहता'तील आत्माराम भिडे भावूक; म्हणाले-दुबईतील नोकरी सोडून...

'तारक मेहता'तील भिडे फेम मंदार चांदवडकर यांनी सांगितला आपला संघर्ष काळ

सकाळ डिजिटल टीम

'तारक मेहता का उल्टा चष्मा' तील (Taarak Mehta Ka Ooltah Chashmahs) आत्माराम तुकाराम भिडे यांची भूमिका करणारे मंदार चांडवडकर (Mandar Chandwadkar) हे प्रेक्षकांमधील लोकप्रिय पात्र आहे. ते सध्या आपल्या शोमधील १४ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल आनंद साजरा करित आहेत. या निमित्त त्यांनी आपल्या कठिण काळातील प्रसंगांना उजाळा दिला. त्यांनी आपल्या संघर्षाविषयी काही किस्से सांगितले, जेव्हा ते दुबईतील इंजिनिअरिंगची नोकरी सोडून अभिनय क्षेत्रात पर्दापण केले होते.

दुबईत नोकरी

अभिनेता मंदार चांदवडकर यांनी सांगितले, की ते दुबईच्या (Dubai) एका कंपनीत मेकॅनिकल इंजिनिअर होते आणि नोकरी चांगली होती. त्यांनी नोकरी सोडली. त्यांनी निश्चित केले होते, की ते आपले स्वप्न असलेल्या अभिनय क्षेत्रात काम करायचे आहे. या स्वप्नासाठी त्यांनी ठाम निर्णय घेतला आणि मुंबई गाठले.

खडतर प्रवास

मी नेहमी म्हणतो, की कोणालाही नेहमी आपली इच्छा पूर्ण करता आली पाहिजे. मी तेच केले. हा त्यावेळी फार मोठा जोखीमपूर्ण निर्णय होता. ज्यावेळी मी २००० मध्ये नोकरी सोडून दुबईतून भारतात परतलो होतो. हा एक कठिण निर्णय होता. कारण त्यावेळी खूपच कमी चॅनल होते. मी नेहमी आपली तीव्र इच्छा कमी होऊ देत नव्हतो. मला अभिनेता बनायचे होते. मला २००० ते २००८ पर्यंत खूपच संघर्ष करावा लागला. मी खूश आहे कारण माझे स्वप्न वास्तवात आले आहे. मी आपल्या संघर्षानंतर तारक मेहताच्या माध्यमातून यश मिळविले. (Entertainment News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT