Untitled-1.jpg 
मनोरंजन

Video : 'तख्त' चित्रपटाच्या टीझरने उडविली सोशल मिडीयावर खळबळ...

वृत्तसंस्था

मुंबई : दिग्दर्शक करण जोहर याच्या आगामी बहुचर्चित व तगडी स्टारकास्ट असलेल्या 'तख्त' या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज झाला आहे. सध्या याचीच चर्चा सोशल मिडीयावर आहे.

त्याच्या या चित्रपटात तगडी स्टारकास्ट आहे. हा मल्टीस्टारर चित्रपट आहे. त्याच्या या चित्रपटात रणवीर सिंह, करिना कपूर, आलिया भट, विकी कौशल, भूमी पेडणेकर, जानव्ही कपूर, अनिल कपूर अशी लांबलचक व मोठी नावाजलेली स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे.

बाॅलिवूड अॅक्टर रणवीर सिंह याने या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा पहिला टीझरचा व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये सोन्याचे तख्त दाखविण्यात आले आहे. तसेच बॅकराऊंड व्हाईस विकी कौशल व रणवीर सिंह का यांचा घेण्यात आला आहे. यावेळी विकी कौशल म्हणतो "मुगल शहजादों के लिए तख्त का रास्ता अपनों के ताबूत से होकर जाता था." त्यानंतर रणवीर सिंह म्हणतो, "अगर ये रास्ता मोहब्बत से होकर जाता... तो शायद हिंदुस्तान का इतिहास कुछ और होता."

या चित्रपटाचा टीझर खुपच छोटा आहे. परंतू हा टीझर खुपच दमदार आहे. व्हिडीओ शेअर करतेवेळी रणवीर सिंहने कॅप्शनमध्ये दिग्दर्शक करण जौहर याच्यासहीत चित्रपटात असणाऱ्या स्टारकास्टची नावे टाकली आहेत.  

या चित्रपटाची घोषणा केल्यापासून या चित्रपटाबाबत मोठी चर्चा आहे. हा बिग बजेट सिनेमा आहे. या चित्रपटात रणवीर सिंह, करिना कपूर, आलिया भट, विकी कौशल, भूमी पेडणेकर, जानव्ही कपूर, अनिल कपूर अशी  स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. हा चित्रपट 24 डिसेंबर 2021 ला रिलीज होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi चे टीम इंडियात लवकरच पदार्पण? 'या' स्पर्धेत खेळण्याची संधी मिळण्याची शक्यता; जाणून घ्या डिटेल्स

Ajit Pawar Plane Crash: पत्रकार परिषदेपूर्वीच जय पवार बोलले! विमान अपघाताची अधिवेशनात चर्चा का नाही? दिलं उत्तर

दादा कोंडकेंच्या निधनानंतर कुणाला मिळाली त्यांची कोट्यवधींची संपत्ती? दादांच्या मृत्युपत्रात नेमकं काय लिहिलेलं?

LPG Gas: सिलिंडर बुकिंगसाठी शहरात २५ दिवसांची अट; तर ग्रामीण भागात किती दिवस लागणार? संसदेत एलपीजी पुरवठ्याबाबत मोठा खुलासा

Uruli Kanchan Fraud News : प्लॉट विकत देतो म्हणून बुकिंग पोटी ५ लाख घेतले, खरेदीखत न करता फसवणुक प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT