Tamannaah Bhatiya Actress Shakira Dance Jailer esakal
मनोरंजन

Tamannah Bhatiya Dance : भारतातही आहे एक शकिरा, 'त्या' डान्सनं चाहते भारावले!

Jailer Movie Song : बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री तमन्ना ही आता लोकप्रियतेच्या शिखरावर आहे, सध्या तिच्या नावाचा खूपच बोलबाला आहे.

युगंधर ताजणे

Tamannaah Bhatiya Actress Shakira Dance in Jailer : बॉलीवूडची लोकप्रिय अभिनेत्री तमन्ना ही आता लोकप्रियतेच्या शिखरावर आहे, सध्या तिच्या नावाचा खूपच बोलबाला आहे, लस्ट स्टोरीज २ पासून तमन्नानं तिच्यातील बोल्डनेसविषयी खुलेपणानं भाष्य केले आहे.जे तिच्या चाहत्यांना आवडले आहे. अशातच तिच्या आणखी एका व्हिडिओनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

तमन्नानं तिच्या चाहत्याचे ते ट्विट पुन्हा रिट्विट केले आहे. त्यात तिचे म्हणणे असे आहे की, तुम्ही जे सिंक्रोनायझेशन केले आहे ते खूपच छान आहे. त्याचे कौतूक करावे तेवढे कमीच आहे. काहींनी तमन्नाचे खूप कौतूक केले आहे. ही तर भारताची शकीरा आहे. तर काहींनी तमन्ना आणि शकीरा यांच्यात सर्वाधिक भारी कोण असा प्रश्नही विचारला आहे. तमन्नानं त्या गाण्यातील कोरिओग्राफीची मोठ्या प्रमाणावर चर्चा होताना दिसते आहे.

Also Read - manipur violence : दोन महिन्यांपासून अशांत असलेलं मणिपूर हे नवं काश्मीर बनतंय का? या

तमन्नाच्या आगामी प्रोजेक्टविषयी सांगायचे झाल्यास तिचा लस्ट स्टोरीज २ (Lust Stories 2) नावाची मालिका प्रदर्शित झाली आहे. त्यामध्ये तिनं आणि तिचा बॉयफ्रेंड विजय वर्मा यांनी बोल्ड सीन दिला आहे. तेव्हापासून तमन्नावर अनेकांनी टीका केली आहे. कित्येकांनी तिच्या धाडसाचे कौतूकही केले आहे. कोणेएकेकाळी आपण काहीही झालं तरी बोल्ड सीन करणार नाही. असे सांगणाऱ्या तमन्नाच्या त्या व्हिडिओनं नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

पुढील महिन्यात तमन्नाचा जेलर नावाचा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तो १० ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. गेल्या काही दिवसांपासून त्याची चर्चा होते आहे. अशावेळी त्यात तमन्नासारखी अभिनेत्री दिसणे हे अनेकांसाठी चर्चेचे कारण आहे. दुसरीकडे तिचा शकीराच्या गाण्यावरील व्हिडिओ हा आणखी तिच्या लोकप्रियतेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करणारा ठरतो आहे. जेलरमध्ये जॅकी श्रॉफ, मोहनलाल, राम्या कृष्णन आणि प्रियंका अरुल मोहन हे दिसणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Insurance : आरोग्य विम्यावर ‘जीएसटी’चा भार; सर्वसामान्यांचे बिघडतेय आर्थिक गणित

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रावर अतिमुसळधार पावसाचे संकट, पुढील 24 तास महत्वाचे; हवामान विभागाचा हाय अलर्ट

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : महाराष्ट्रापुढील सर्व संकटे दूर करण्याची शक्ती पांडुरंगाने द्यावी- देवेंद्र फडणवीस

Beed News: परळीतील गोळीबार खून प्रकरणात न्यायालयाचा मोठा निर्णय ,आरोपींना मिळणार नाही जामीन!

Ashadhi Ekadashi 2025 Special Recipe: आषाढी एकादशीनिमित्त उपवासाला बनवा खास अन् स्वादिष्ट पॅटिस, सोपी आहे रेसिपी

SCROLL FOR NEXT