Raj Thackeray and Tejaswini Pandit 
मनोरंजन

Raj Thackeray: राज ठाकरे यांच्या भेटीनंतर तेजस्विनी पंडीतची पोस्ट चर्चेत; म्हणाली...

सकाळ डिजिटल टीम

मुंबई - सध्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे सातत्याने चर्चेत आहेत. महाराष्ट्रातील दिग्गज नेते मागील काही दिवसांपासून राज ठाकरे यांच्या भेटीला जात आहेत. काही दिवसांपूर्वीच मनसेच्या वतीने आयोजित केलेल्या दीपोत्सव कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावली होती. त्यात आता अभिनेत्री तेजस्विनी पंडीत हिची पोस्ट चर्चेत आली आहे.

तेजस्विनीने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर फोटो पोस्ट करत म्हटलं की, राज साहेबांच्या संकल्पनेतून दिवाळीनिमित्त शिवतीर्थावर भव्य दीपोत्सव साकारला गेला होता. या कार्यक्रमानिमित्त त्यांच्याबरोबर वेळ घालवता आला आणि त्या निमित्तानेच त्यांच्यातल्या कलाप्रेमीला प्रत्यक्षात काही तासांसाठी अनुभवता आलं. धन्यवाद अमेय खोपकर, असंही तेजस्विनीने म्हटलं.

मनसेच्या वतीने शिवाजी पार्क येथे दीपोत्सवाचा मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी हजेरी लावल्याने मनसे आणि भाजपच्या युतीच्या चर्चांना उधाण आलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT