Television Drama  esakal
मनोरंजन

Television:हे मॉं माताजी...'TMKOC'मध्ये कोणी तरी येणार गं...

निर्माते असितकुमार मोदी यांनी केला खुलासा...

सकाळ डिजिटल टीम

'तारक मेहता का उल्टा चष्मा' ही मालिका अतिशय लोकप्रिय मालिकांमधील एक मालिका आहे.14 वर्षांपासून ही मालिका प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करतेय.असं कोणीच नसेल ज्यांनी ही मालिका पाहिली नसेल. या मालिकेतील जवळपास सर्वच भूमिका घरघरात पोहोचल्यात. गेल्या काही वर्षात यामालिकेतील कलाकार बदललेत आणि त्यांची जागा नव्या कलाकारांनी घेतले.सर्वांच भरभरुन मनोरंजन करणारी दयाबेनची भूमिका काही परतलीच नव्हती.

मात्र, आता चहात्यांसाठी आनंदाची बातमी निर्माते घेवुन आलेत.या मालिकेतील सर्वात लोकप्रिय भुमिका म्हणजेच दयाबेन लवकरच परतणार आहे. निर्माते असितकुमार मोदी हे मालिकेत दयाबेनची भूमिका परत आणण्याबाबत स्पष्टच माहिती दिलीय.ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरच्या सुरुवातीला मालिकेत दयाबेनची वापसी करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला आहे . मात्र दिशा वकानीच दयाबेनच्या भूमिकेत परत येणार की कुणी दुसरी अभिनेत्री तिची जागा घेणार हे मात्र समजू शकलं नाही.

दिशाने मॅटर्निटी लीव्ह घेत मालिका सोडली होती. मुलांच्या जन्मानंतर ती मालिकेत परतणार असे वाटले मात्र तिने कुटुंबाला प्राधान्य देत मालिकेत परत न येण्याची भूमिका घेतली. मात्र,आता दयाबेनची भूमिका परत येणार असल्याची माहिती कळाल्यानंतर प्रेक्षक पुन्हा दिशा वकानीलाच दयाबेनच्या भूमिकेत पाहण्याला पसंती देतील. यात काही शंकाच नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर पुन्हा गॅस टँकरचा अपघात, संरक्षक भिंतीला धडकला; वाहतूक कोंडी

IDFC Bank News: IDFC First Bank ला मोठा धक्का! शेअर तब्बल 20 टक्क्यांनी कोसळला! कारण काय?

Space Research : मनुष्याला अंतराळात मुले होऊ शकतात का? गर्भधारणेविषयी नवे संशोधन; अचंबित करणारे विज्ञान काय म्हणते, जाणून घ्या

'पॅडेड ब्रा घालायला सांगतो आणि...' तापसी पन्नूने दिग्दर्शकाबाबत केला खुलासा, म्हणाली, 'नाभी आणि क्लिव्हेज दाखवण्यासाठी...'

Latest Marathi News Live Update : नाशिक स्थायी समिती सभापती पदाच्या निवडणुकीत येणार ट्विस्ट

SCROLL FOR NEXT