The Kerala Story, The Kerala Story news, The Kerala story box office, The Kerala story starcast, nitin gadkari
The Kerala Story, The Kerala Story news, The Kerala story box office, The Kerala story starcast, nitin gadkari SAKAL
मनोरंजन

The Kerala Story: केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना भेटली द केरळ स्टोरीची टीम, फोटो झाले व्हायरल

Devendra Jadhav

The Kerala Story Team Meet Nitin Gadkari News: The Kerala Story सिनेमा बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करत आहे. या सिनेमाने नुकतंच २०० कोटींचा टप्पा ओलांडला आहे.

इतका वाद होऊनही The Kerala Story सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमावलाय. The Kerala Story सिनेमाच्या सर्व कलाकारांची सोशल मीडियावर चर्चा आहे. अशातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना The Kerala Story सिनेमाची टीम भेटलीय.

(The cast of the film 'The Kerala Story' met Union Minister Shri nitin gadkari in Mumbai today )

The Kerala Story सिनेमाची टीम मुंबईत केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना भेटली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी सोशल मीडियावर फोटो पोस्ट केलेत.

यावेळी The Kerala Story ची टीम म्हणजेच सिनेमाचे निर्माते विपुल शाह, आशीन शाह याशिवाय सिनेमातली अभिनेत्री सोनिया बलानी, योगिता बहानी, अदा शर्मा असे कलाकार उपस्थित होते. नितीन गडकरींनी सर्वांशी संवाद सांधला आणि दिलखुलास गप्पा मारल्या.

'द केरळ स्टोरी' या विपुल शाह निर्मित आणि सुदिप्तो सेनद्वारा दिग्दर्शित चित्रपटाची सर्वत्र चर्चा सुरु आहे. 5 मे ला हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित झाला.

केवळ मनोरजंन विश्वच नाही तर राजकिय विश्वातही याची बरिच चर्चा रंगली. केवळ 30 कोटींच्या बजेटमध्ये तयार करण्यात आलेल्या या चित्रपटाच्या कमाईचा आलेख हा दिवसेंदिवस उंचावतांना दिसत आहे.

चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर थैमान घातले आहे. या चित्रपटाने बॉलिवूडच्या अनेक बिग बजेट चित्रपटांना तोंडावर पाडले आहे.

मग तो अक्षय कुमार अस किंवा बॉलिवूडचा भाईजान सलमान खान. या बिग स्टार्सना अदा शर्मा भारी पडल्याचं चित्र बॉक्स ऑफिसच्या आकड्यावरुन दिसत आहे.

या चित्रपटाने आणखी एक विक्रम केला आहे. ज्या क्षणाची निर्माते आतुरतेने वाट पहात होते तो क्षण आलाच. 'द केरळ स्टोरी'ने 200 कोटींहून अधिक कमाई केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

New Zealand squad T20 WC24 : टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी संघाची घोषणा! 'हा' खेळाडू सांभाळणार कर्णधारपदाची धुरा

Israel-Hamas War: शस्त्रसंधीच्या चर्चा सुरू असतानाच इस्राइलने गाझामध्ये डागली क्षेपणास्त्रे; हल्ल्यात 13 जणांचा बळी, कित्येक जखमी

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

Ruturaj Gaikwad CSK vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला!

SCROLL FOR NEXT