The Kapil Sharma Show 
मनोरंजन

The Kapil Sharma Show : रविनानं कपिल शर्माला सगळ्यांसमोर केलं किस! कपिल म्हणतो आणखी...

रविना ही कपिल शर्माच्या शोमध्ये आली होती. त्यावेळी तिनं जे काही केलं त्याची चर्चा सुरु झाली आहे.

सकाळ डिजिटल टीम

The Kapil Sharma Show: बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रविना टंडन ही आता वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आली आहे. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ आपल्या सौंदर्यानं आणि अभिनयानं प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य करणारी अभिनेत्री रविनाचे नाव घेता येईल. रविनाचं दिसणं आणि तिचं ग्लॅमर हा नेहमीच चाहत्यांसाठी कुतूहलाचा विषय आहे.

रविना ही कपिल शर्माच्या शोमध्ये आली होती. त्यावेळी तिनं जे काही केलं त्याची चर्चा सुरु झाली आहे. रविनानं सगळ्यांसमोर कपिलला किस केलं आहे. तो व्हिडिओ व्हायरल झाला असून नेटकऱ्यांनी त्यावरुन रविनाला ट्रोलही केले आहे.

दुसरीकडे कपिलची प्रतिक्रियाही भलतीच भन्नाट आहे. कपिलच्या आगामी एपिसोडचा प्रोमो व्हिडिओ व्हायरल झाला असून त्याला सोशल मीडियावर नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.

कपिलच्या त्या शो मध्ये प्रसिद्ध लेखिका सुधा मुर्ती देखील सहभागी झाल्या होत्या. रविनाचा किस मात्र नेटकऱ्यांचा चर्चेचा विषय झाली आहे. तिनं कपिलच्या गालावर किस करणं हे रविनाच्या चाहत्यांना आवडलेलं नाही. रविना आता तू देशासाठी महत्वाची सेलिब्रेटी झाली आहे.

देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारानं गौरविण्यात आले आहे. अशावेळी आपण काही गोष्टींचे भान बाळगणे गरजेचे आहे. असेही नेटकऱ्यांनी रविनावर टीका करताना म्हटले आहे.

Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सोनी टीव्हीनं त्यांच्या सोशल मीडियावर तो व्हिडिओ शेयर केला असून त्याला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला आहे. त्या व्हिडिओमध्ये कपिल रविनासोबत अंदाज अपना अपनावरुन बातचीत करत आहे. त्यावरुन कपिलनं रविनाला काही प्रश्न विचारले आहेत.

रविनाजी अंदाज अपना अपनामध्ये तुमची हेअर स्टाईल फारच वेगळी होती असे तुम्हाला वाटते का, यावर तुमची प्रतिक्रिया काय आहे. त्याचे उत्तर देताना रविनानं कपिलला किस केलं. तो व्हिडिओ नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission : कर्मचारी अन् पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी; आठव्या वेतन आयोगात नेमकं काय ठरणार?, चर्चा निर्णायक टप्प्यात

Nagpur Cyber Fraud: डिलिव्हरी बॉयच्या मुखवट्याआड उभारले ठकबाजांचे साम्राज्य; महिला अटकेत, तिघे फरार; ‘म्युल’ खात्यांच्या रॅकेटचा पर्दाफाश

Sangli Road Accident : ड्यूटी संपली, भूक लागल्याने नाश्ता शोधायला निघाले अन्...; सांगलीत उड्डाणपुलावर भीषण अपघात, कारच्या धडकेत 24 वर्षीय डॉक्टर तरुणीचा दुर्दैवी अंत

Koyna Dam: नवजाला ९१ मिमी पाऊस! कोयना धरणातील पाणीसाठा ९२.७० टीएमसीवर, महाबळेश्वरला उघडीप तर कोयनानगरला पाऊस सुरूच

Sadabhau Khot: 'देशात जगणं स्वस्त, मरणं महाग झालंय': सदाभाऊ खोत, फुकट धान्य आणि अनुदान थांबवा

SCROLL FOR NEXT